BCS course information in Marathi | BCS कोर्स ची माहिती । best information in 2021 |

85 / 100
Contents hide
1 BCS course information in Marathi | BCS कोर्स ची माहिती ।

BCS course information in Marathi | BCS कोर्स ची माहिती ।

 

नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण BCS course information in Marathi BCS कोर्स ची माहिती घेणार आहोत तरी तुम्हाला BCS जर करायचं असेल तर तुम्ही हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला समजेल की BCS म्हणजे काय असतं आणि कशाप्रकारे तुम्ही करू शकता बीसीएस करण्यासाठी काय काय शैक्षणिक पात्रता लागते या सर्व काही गोष्टी आपण आजच्या या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत तर चला तर या आर्टिकल ला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की बीसीएस कोर्स ची माहिती

BCS हा एक अंडर ग्रॅज्युएशन कोर्स आहे हा कोर्स तुम्हाला बारावीनंतर करावा लागतो. हा कोर्स तीन वर्षांचा असतो या कोर्सला बीसीएस म्हणजेच बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स असेदेखील म्हटले जातं हा कोर्स कम्प्युटर संदर्भात आहे आणि या आर्टिकल मध्ये आपण बीसीएस या कोर्स बद्दल माहिती पाहणार आहोत.

 

BCS course information in Marathi | BCS कोर्से ची माहिती ।

 

बीसीएस म्हणजे काय? What is BCS? in Marathi

 

बीसीएस चा लॉंगफॉर्म बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स Bachelor of Computer Science असा होतो हा एक पदवीधर कोर्स आहे आणि हा कोर्स अंडरग्रॅजुएट कोर्स म्हणून ओळखला जातो. यामध्ये तुम्हाला कम्प्युटर विषयी ज्ञान दिले जाते म्हणून या Course ला बीसीएस असे संबोधले जाते काही वेळा या कोर्सला बीएस्सी कम्प्युटर सायन्स किंवा बीएस कम्प्युटर सायन्स असे देखील म्हटले जाते.

जसे की आपण पाहिलं b.c.s. हा कोर्स तीन वर्षांचा आहे आणि या कोर्समध्ये तुम्हाला सहा महिन्याला एक सेमिस्टर पाहायला मिळते म्हणजेच या पूर्ण तीन वर्षात तुम्हाला 6 सेमिस्टर असतात या 6 मध्ये प्रत्येक सेमिस्टरला तुमची एक्झाम होत असते.

ज्या विद्यार्थ्यांना कम्प्यूटर मध्ये इंटरेस्ट असतो ते विद्यार्थी शक्यतो कम्प्युटर सायन्स करण्याला प्राधान्य देतात जर तुम्हालाही कम्प्युटर मध्ये आवड असेल तर तुम्ही या कोर्स निवडू शकता आपली मराठी भाषा ज्या प्रकारे आहेत त्या प्रकारे कम्प्युटरची एक वेगळी भाषा असते ती भाषा देखील तुम्हाला या कोर्समध्ये शिकायला मिळते उदाहरणात सी प्लस प्लस, सी, जावा इत्यादी.

बी सी एस साठी आवश्यक पात्रता काय आहे। What is the required qualification for B.C.S.

 

 • बीसीएस साठी तुम्हाला कमीत कमी बारावी उत्तीर्ण किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.
 • बीसीएस करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 45 टक्के यांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर गणित विषय असणे आवश्यक आहे.
 • दहावीनंतर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर यासाठी तुम्हाला बारावी किंवा समतुल्य असलेला डिप्लोमा करणे आवश्यक आहे.

 

Must Read :

BCA Course Info in Marathi | BCA कोर्स बद्दल माहिती | best information in 2021 |

 

बी. फार्मसी ( B Pharmacy ) कोर्स ची पुर्ण माहिती | B Pharmacy Information In Marathi | B Pharmacy best Information In Marathi 2021 |

 

बी.एस.सी ( अग्री ) Bsc Agriculture कोर्स ची संपुर्ण माहिती | BSC Agri Course Information In Marathi | (  Bsc Agriculture ) best info in 2021 |

 

बी. कॉम कोर्स ची पूर्ण माहिती | B.com Course Information In Marathi | 2021 best b.com info in marathi |

 

Credit Score म्हणजे काय असते | CIBIL Score म्हणजे काय | Credit Score Info in Marathi

 

डिप्लोमा कोर्सेस कोणते आहेत? Diploma courses information in Marathi |

 

 

BCS प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे. BCS course information in Marathi

 

 • तुमचा जन्माचा दाखला म्हणजेच तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट दहावीचा असेल तरी चालेल
 • त्याचबरोबर तुमचा दहावीचा मार्क मेमो दहावीची सनद
 • बारावीची सनद आणि मार्क मेमो
 • त्याचबरोबर कास्ट मध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट
 • ओपन मध्ये असाल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट
 • ओबीसी मध्ये असेल तर नोन क्रीमी लेयर सर्टिफिकेट
 • त्याचबरोबर डोमिसाइल सर्टिफिकेट
 • आणि कॉलेजच्या मागणीनुसार काही इतर कागदपत्रे लागत असतील तर तेही लागतील.

 

बीसीएस कोर्स चा सिल्याबस । Syllabus of BCS course ।

 

First Year Syllabus
Problem Solving Using Computers and ‘C’ Programming File Organization and Fundamental of Databases
Computer Science Practical Paper I Computer Science Practical Paper II
Mathematics Paper I Electronics Paper I
Second Year Syllabus
Data Structures using ‘C’ Relational Database Management System
Object-Oriented Concepts using C++ Software Engineering
Data structures Practicals and C++ Practicals Database Practicals & Mini Project using Software Engineering techniques
Mathematics Paper II Electronics Paper II
Third Year Syllabus
System Programming Operating System
Theoretical Computer Science Compiler Construction
Computer Networks-I Computer Networks-II
Internet Programming- I Internet Programming- II
Programming in Java-I Programming in Java-II
Object-Oriented Software Engineering Computer Graphics
System Programming Practicals Operating System Practicals
Java Programming Practicals Internet Programming Practicals
Computer Graphics using Java Project

 

 

बीसीएस कोर्समध्ये करियर ऑपॉर्च्युनिटी। Career Opportunity in BCS Course in Marathi। BCS course information in Marathi

 

बी सी एस कोर्स मध्ये तुम्हाला खूप जास्त प्रमाणात पॅकेजेस बघायला मिळतात कारण तुम्हाला माहीत असेल भारतामध्ये सध्या डिजिटलायझेशन वर खूप जास्त भर दिला जात आहे त्यामुळे भारतामध्ये आयटी सेक्टर ला खूप डिमांडमध्ये आहे आणि यामुळे या क्षेत्रामध्ये डिजिटल क्षेत्रांमध्ये, आयटी क्षेत्रामध्ये खूप जास्त प्रमाणात नोकऱ्या मिळत आहेत तुम्हाला चांगल्या कॉलेजमधून जर तुम्ही b.c.s. केले असेल तर मला चांगल्या लाख रुपयांचे पॅकेजेस मिळतात.

 • काही निवडक आणि मोठ्या क्षेत्रांमधील पॅकेजेस खालीलप्रमाणे दिलेले आहेत.
 • आय टी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून जर तुमचा जॉब असेल तर तुम्हाला कमीत कमी 14.8 लाख पर वर्षांचा पॅकेज मिळू शकतो.
 • वेबसाइट डिझायनर म्हणून जर तुम्हाला जॉब लागलेला असेल तर दोन पॉईंट आठ लाख तुमचं वार्षिक पॅकेज असेल.
 • प्रोग्राम ऍनालिस्ट जर तुमचा जॉब असेल तर तुम्हाला वार्षिक चार लाखांचे पॅकेज मिळू शकतात.
 • डेटा ॲनालिस्ट म्हणून जर तुम्ही जॉब असेल तर तुम्हाला कमीत कमी चार पॉईंट दोन लाख वार्षिक पॅकेज मिळतं.
 • Full stack web developer म्हणून तुमचा जॉब असेल तर तुम्हाला कमीत कमी सात लाखाचा पॅकेज मिळू शकतो वार्षिक.

विद्यार्थ्यांचे भविष्य खूप Bright आहे बीसीएस कोर्स साठी कारण भारतामध्ये डिजिटलायझेशन खूप झपाट्याने वाढत आहे त्यामुळे आयटी क्षेत्रामध्ये खूप जास्त प्रमाणावर डिमांड आहे आणि त्याचमुळे आयटी क्षेत्रामध्ये खूप जास्त प्रमाणात नोकऱ्या देखील आहे आणि नोकरी मिळणे देखील खूप अवघड नाही त्यामुळे या कोर्सला खूप प्राधान्य आहे आणि बरेचसे विद्यार्थी ज्यांना कम्प्यूटर मध्ये इंटरेस्ट आहे असे विद्यार्थी या कोर्सला आवर्जून करतात.

बी सी एस कोर्सचे कॉलेजेस आणि त्यांची फीस | Top Colleges of BCS courses and their fees In Marathi |

 

 • न्यू कॉलेज कोल्हापुर या कॉलेजची पीस कमीत कमी हजार रुपये आहे तरी तुम्ही एकदा यांच्या ऑफिसियल वेबसाइट जाऊन पाहू शकता.
 • दयानंद शिक्षण मंडळ कॉलेज परभणी यांची 54 हजार रुपये पर्यंत असू शकते तुम्ही यांना संपर्क करून फी विचारू शकता.
 • यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या कॉलेजची फी 44 हजार रुपये पर्यंत असू शकते.
 • कस्तुरबाई वालचंद कॉलेज सांगली या कॉलेजची फी 20 हजारापर्यंत असू शकते तुम्ही ऑफिसियल वेबसाईट वरती पाहू शकता.
 • योगेश्वरी महाविद्यालय आंबेजोगाई या कॉलेजची फी 40 हजार रुपयांपर्यंत असू शकते.
 • तुळशी कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीड याठिकाणी 38000 पर्यंत असू सकते offical website check करा.

BCS नंतर शिक्षणाच्या संधी | Education opportunities after BCS| BCS course information in Marathi

 

बीसीएस नंतर तुम्ही एम सी एम, सी एम, एम बीए देखील करू शकतात तुम्हाला नंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वेब डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये चांगली संधी मिळते.

तर मित्रांनो तुम्हाला बी सी एस कोर्स इन्फॉर्मेशन BCS course information in Marathi आर्टिकल कसे वाटले हे नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा जर काही प्रॉब्लेम असतील तर तेही खाली करून सेक्शन मध्ये विचारू शकता या संदर्भातली काही अजून माहिती पाहिजे असल्यास आणि कमेंट करा किंवा इंस्टाग्राम ची लिंक खाली दिलेली आहे हे इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका आणि आमच्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका आर्टिकल मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.

Instagram Link

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *