Credit Score म्हणजे काय असते | CIBIL Score म्हणजे काय | Credit Score Info in Marathi

67 / 100

Credit Score म्हणजे काय असते | CIBIL Score म्हणजे काय | Credit Score Info in Marathi

 

नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक्झाम हॉल या ब्लॉक मध्ये मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण पाहणार आहोत क्रेडिट स्कोर म्हणजे काय CIBIL Score म्हणजे काय  असतं किंवा सिबिल स्कोर म्हणजे काय असतं बऱ्याच जणांना हे माहित नसेल की क्रेडिट कार्ड म्हणजे काय आहे आणि सिबिल स्कोर म्हणजे काय आहे तरच हे आर्टिकल मध्ये आपण हेच पाहणार आहोत की या दोन्हींचा अर्थ नेमका होतो तरी काय चला तर सुरू करूया आर्टिकल ला आणि पाहूया की कशाप्रकारे सिबिल स्कोर आणि क्रेडिट स्कोर म्हणजे काय असतं .

 

तर मित्रांनो सिबिल स्कोर म्हणजे काय असत Credit Score Info in Marathi

 

हे आपण आजच्या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत तर सिबिल स्कोर म्हणजे आपला फायनान्शियल असा एक score असतो हा स्कोर तीन अंकी असतो. स्कोर तुमची योगिता दाखवतो म्हणजे तुमचे फायनान्शिअल स्टेटस एक प्रकारे दाखवत असे मानायला हरकत नाही. जर तुम्हाला लोन काढायचा असेल किंवा कर्ज काढायचा असेल तर तुमचा जास्त क्रेडिट स्कोर तुम्हाला जास्त मदत करतो लोन अॅप्रोवल लवकर भेटण्यासाठी मदतगार ठरतो.

शक्यतो बऱ्याच फायनान्शियल बँक लोन प्रोव्हाइड करतात अशा बँक किंवा अशा प्रायव्हेट कंपन्या जास्तीत जास्त सिव्हील स्कोर approval भेटण्यासाठी साडेसातशे पर्यंत असावा लागतो.

 

तर आपण हे पाहिले की सिविल स्कोर किती अंकी असतो आणि सिव्हिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर आपल्याला कशासाठी आणि कुठे उपयोगी पडतो तर आता आपण जाणून घेऊया की नेमका क्रेडिट स्कोर म्हणजे असतो काय

आणि हा कशावरून ठरवला तो आणि याबद्दल अधिक माजाहिती आता आपण जाणून घेऊया. Credit Score Info in Marathi

 

CIBIL चा अर्थ काय आहे

Credit Score म्हणजे काय असते | CIBIL Score म्हणजे काय | Credit Score Info in Marathi

 

CIBIL चा अर्थ आहे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो लिमिटेड जी एक कंपनी आहे जी प्रत्येक व्यक्तीचा किंवा कंपनीचा जो काही व्यवहार असतो त्यावर नियंत्रण, देखरेख ठेवत असतो. आणि या सर्व संबंधित रेकॉर्ड ठेवत असते आणि सर्व माहिती नोंदणी केलेली असते.

 

 

किंवा बँकिंग किंवा नोन बँकिंग ज्या काही सेवा आज बाजारात उपलब्ध आहेत या सर्व सेवा प्रत्येक व्यक्तीचा किंवा समूहाचा जो काही व्यवहार असेल या व्यवहाराचा डेटा आपल्याकडे ठेवत असतो आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो कडे सोबत असतो आणि सिबिल याचा प्रत्येक व्यक्तीला एक स्कोर देतो याला सिबिल स्कोर असे म्हणतात.

क्रेडिट स्कोर तुमची योग्यता दाखवतो की ज्यामुळे तुम्ही तुमचे repay योग्य त्या वेळेत आणि योग्य त्या तारखेला करत आहात की नाही त्यामुळे तुमचे जास्तीत जास्त क्रेडिट स्कोर असेल तर तुम्हाला लोन अॅप्रोवल लवकर मिळण्याचे चान्सेस वाढतात.

तुमचा क्रेडिट score तुमची योग्यता दाखवतो आणि यामुळे तुम्हाला पुढच्या वेळेस loan देणारी कंपनीला समजते की तुम्हाला लोन देण्याचा जोखीम आहे की नाही हे समजते.

 

2 thoughts on “Credit Score म्हणजे काय असते | CIBIL Score म्हणजे काय | Credit Score Info in Marathi”

Leave a Comment