BCA Course Info in Marathi | BCA कोर्स बद्दल माहिती | best information in 2021 |

83 / 100
Contents hide
1 BCA Course Info in Marathi | BCA कोर्स बद्दल माहिती |

BCA Course Info in Marathi | BCA कोर्स बद्दल माहिती |

 

नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण बीसीए कोर्स BCA Course Info in Marathi  बद्दल माहिती घेणार आहोत असा काय असतो हा कोर्स कशा प्रकारे केला जातो किंवा याच्यासाठी काय काय शैक्षणिक पात्रता तुमची असणे आवश्यक आहे या कोर्समध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळते या कोर्सचे पोटेन्शियल काय आहे म्हणजे या कोर्सनंतर तुम्हाला जॉब कुठे मिळतो हे सर्वकाही आपण आजच्या या आर्टिकल मध्ये माहिती जाणून घेणार आहोत आणि जाणून घेऊया bca course ची माहिती

BCA course information in Marathi (6)_opt

 

BCA हा एक अंडर ग्रॅज्युएशन कोर्स आहे जो बारावीनंतर केला जातो आणि हा कोर्स तीन वर्षांचा असतो सी हा कोर्स कम्प्युटर सायन्स सारखाच एक कोर्स असतो कम्प्युटर सायन्स आणि BCA मध्ये 40 ते 50 टक्‍क्‍यांच्या फक्त फरक असतो बाकी हा कोर्स देखील सगळा कम्प्युटर संबंधित आहे.

बी सी ए कोर्स च्या अंतर्गत मुख्य विषय असतात कम्प्युटर अॅपलिकेशन्स आणि कम्प्युटर भाषा म्हणजे लँग्वेजेस जशी आपली भाषा मराठी आहेत तशीच कम्प्युटरची एक वेगळी भाषा असते कम्प्युटरला इंग्लिश भाषा समजत नाही कम्प्युटरला इतर भाषा एचटीएमएल किंवा जावास्क्रिप्ट यासारख्या भाज्या समजतात तर या भाषांचा अभ्यास या कोर्समध्ये घेतला जातो.

सध्या या कोर्सला चांगल्या प्रकारे स्कोप आहे बरेच जणांना हा कोर्स आवडतो आणि ज्यांना ज्यांना कम्प्यूटर मध्ये आवड आहे ते विद्यार्थी हा कोर्स निवडतात आणि ज्यांना कम्प्युटर लांग्वेज शिकायचे आहेत त्यांनी हा कोर्स नक्कीच करावा या संदर्भातले व्हिडिओज यूट्यूब वर तुम्हाला पाहायला मिळतील जे की तुम्हाला कम्प्युटर लांग्वेज शिकवले जातील

आता तुम्ही म्हणाल की हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला काय काय कामे भेटतील किंवा कम्प्युटर लांग्वेज शिकून तुम्ही कोणते कामे करू शकता तर तुम्ही ग्राफिक डिझाईनिंग, ॲप डिझाईनिंग वेबसाईट डिझाईनिंग, वेब डेव्हलपमेंट ॲप डेव्हलप मेंट अशा प्रकारचे विविध कामे तुम्ही या कोर्सनंतर किंवा या लैंग्वेज शिकल्यानंतर करू शकता अधिक माहितीसाठी फ्रीलान्सर वर जाऊ शकता फ्री डान्सर डॉट कॉम ही एक फ्रीलान्सिंग वेबसाईट आहे ज्यावर ती तुम्ही घरबसल्या ऑनलाईन कामे करून पैसे कमवू शकता या कोर्स संदर्भातले किंवा कोणते कोणते डेव्हलपमेंट तुम्ही करू शकता याची संदर्भातील सर्व काही जॉब या वेबसाईटवर तुम्हाला भेटतील कम्प्युटर लांग्वेज संदर्भातील सर्व जॉब तुम्हाला पाहायला मिळतील या वेबसाईटवर.

बीसीए करण्याचे फायदे | The benefits of doing BCA Course Info in Marathi

 

  • डिजिटल वर्ल्ड मध्ये तुमची डिग्री होईल कम्प्लीट आणि याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये खूप आहे कारण येणारा काळ Digitally काम करण्यावर जास्त भर देत आहे.
  • बीसीए नंतर तुम्हाला उच्च शिक्षणासाठी एमसीए, एमबीए, किंवा पीएचडी सारख्या मोठ्या पदव्यांचे दरवाजे उघडे होतात.
  • तुम्हाला कॉम्प्युटर फील्डमध्ये काही करून दाखवायचे असेल तर यासाठी हा कोर्स उत्तम आहे त्याचबरोबर आयटी सेक्टरमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर त्यासाठी देखील हा कोर्स उत्तम मानला जातो.
  • सध्या डिजिटल सेक्टर मध्ये खूप सारे जॉब अवेलेबल आहेत आणि यांच्या पेमेंट Scaleआहे त्या खूप जास्त आहे हा एक याचा फायदा आहे की यासाठी या कोर्समुळे खूप जास्त प्रमाणावर पेमेंट भेटते.

बीसीए चा फुल फॉर्म. Full form of BCA in Marathi

 

बीसीए चा फुल फॉर्म आहे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन Bachelor of Computer Applications असा याचा फुल फॉर्म आहे हा कोर्स तीन वर्षांचा असतो यासाठी तुम्हाला तीन वर्षांचा कालावधी द्यावा लागतो तेव्हा हा कोर्स पुर्ण होतो हा कोर्स आयटी सेक्टरमध्ये तो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये हा कोर्स मोडतो आणि हा टेक्निकल कोर्स आहे.

या कोर्स मध्ये तुम्हाला कम्प्युटर लांग्वेज शिकायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारच्या कम्प्युटर भाषा शिकायला मिळतात त्यांच्या की सी सी प्लस प्लस जावा जावा स्क्रिप्ट इत्यादी भाषा तुम्हाला या पोस्ट मधून शिकायला मिळतात सॉफ्टवेअरमध्ये काम करण्यासाठी उत्तम आहे जर तुम्हाला सॉफ्टवेअर मध्ये करिअर करायचे असेल तर हा कोर्स तुमच्यासाठीच आहे.

 

Must Read

 

बी. फार्मसी ( B Pharmacy ) कोर्स ची पुर्ण माहिती | B Pharmacy Information In Marathi | B Pharmacy best Information In Marathi 2021 |

 

बी.एस.सी ( अग्री ) Bsc Agriculture कोर्स ची संपुर्ण माहिती | BSC Agri Course Information In Marathi | (  Bsc Agriculture ) best info in 2021 |

 

बी. कॉम कोर्स ची पूर्ण माहिती | B.com Course Information In Marathi | 2021 best b.com info in marathi |

 

Credit Score म्हणजे काय असते | CIBIL Score म्हणजे काय | Credit Score Info in Marathi

 

बीसीए मध्ये प्रवेश कसा घ्यावा How to get admission in BCA in Marathi

 

बीसीए मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला तुमचे दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेले असावे कोणत्याही क्षेत्रातून कोणत्याही शाखेतून तुमची बारावी पूर्ण झालेली असावी तेव्हा तुम्ही मिस यासाठी प्रवेश घेऊ शकता विज्ञान शाखेतून घ्यावं असं काही बंधनकारक नाही कोणत्याही शाखेतून तुम्ही बारावी उत्तीर्ण झालेला असेल तर तुम्हाला विषयासाठी प्रवेश मिळतो तुम्हाला तुमच्या बारावीच्या गुणांवर ती साठी प्रवेश मिळतो पण काही ठराविक कॉलेजमध्ये परीक्षा घेतली जाते प्रवेशासाठी प्रवेशपरीक्षा घेतली जाते त्याला सिईटी देखील म्हंटले जातात त्याचबरोबर बारावी 45 टक्के गुणांनी पास झालेली असावी आणि गणित विषय आवश्यक आहे आणि कंप्यूटर संदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.

प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे.

 

  • तुमचा जन्माचा दाखला म्हणजेच तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट दहावीचा असेल तरी चालेल
  • त्याचबरोबर तुमचा दहावीचा मार्क मेमो दहावीची सनद
  • बारावीची सनद आणि मार्क मेमो
  • त्याचबरोबर कास्ट मध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट
  • ओपन मध्ये असाल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट
  • ओबीसी मध्ये असेल तर नोन क्रीमी लेयर सर्टिफिकेट
  • त्याचबरोबर डोमिसाइल सर्टिफिकेट
  • आणि कॉलेजच्या मागणीनुसार काही इतर कागदपत्रे लागत असतील तर तेही लागतील.

बीसीए कोर्स साठी फीस | बीसीए कोर्स साठी लागणारी फीस | Fees for BCA | courses Fees for BCA courses in Marathi |

 

बीसीए करत असताना जर तुमचा प्रायव्हेट कॉलेजमध्ये नंबर लागला असेल तर तुम्हाला पन्नास हजार ते दोन लाखाच्या दरम्यान तुमची फीस असेल व जास्तीत जास्त दोन लाख ते 10 लाख वार्षिक तुमची फिस असेल. आणि हेच जर गव्हर्नमेंट कॉलेज असेल त्यामध्ये तुम्हाला वार्षिक 20 हजार ते 40 हजार पर्यंत फीस असू शकते.

बीसीए चा सिल्याबस | BCA Syllabus in Marathi | 

 

बीसीए करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या वर्षानुसार म्हणजेच प्रथम वर्ष तृतीय वर्ष आणि तृतीय वर्ष यांच्यासाठी वेगवेगळा असलेल्या बस दिलेला असतो पण याला आपण एक ढोबळ मानाने सिलॅबस कोणता असतो तो आता आपण पाहणार आहोत.

  • Visual basic
  • system analysis and design organisational behaviour
  • C programming
  • computer fundamentals
  • a computer laboratory and practical work
  • data Structure
  • database management
  • programming using PHP
  • Java
  • operating system
  • system analysis and design HTML
  • networking world-wide
  • -web advanced
  • C language programming
  • database management
  • mathematics
  • software engineering
  • object oriented programming using C
  • Oracle
  • web scripting development.

बीसीए मध्ये करिअर अपॉर्च्युनिटी. Career Opportunity in BCA in Marathi

 

BCA चा कोर्स केल्यानंतर बरेचजण कंपनी मध्ये जॉब साठी अप्लाय करतात पण काही विद्यार्थी इंटरंशिप करणं पसंत करतात इंटरंशिप करणं खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला नॉलेज सोबत एक्सप्रेस असणं पण खूप महत्त्वाचं असतं ज्या वेळेस तुम्ही विचार असतात त्या वेळेस तुम्हाला अनुभव जर असेल तर तुम्हाला जास्त प्राधान्य दिलं जातं एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये.

एक्सपोर्ट च्या मतानुसार BCA केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला इंटर्नशिप करावी लागते कारण जेव्हा तुमची जॉब प्रोफाइल तयार करावी लागते तेव्हा तुमच्या बीसीएच्या कोर्स बरोबर काही तरी अनुभव असेल तर तुमचे जास्तीत जास्त चान्सेस असतात की तुम्हाला लवकर जॉब लागतो.

BCA केल्यानंतर तुम्ही खालील प्रकारे वेगवेगळ्या जॉब साठी काय करू शकता बरेच वेगवेगळे जवाब असं त्या कॉर्पोरेशन मध्ये अवेलेबल आहेत पण त्यातले काही निवडक जॉब तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत.

  • Marketing manager
  • system administrator
  • accounting death
  • insurance companies
  • academic institution
  • information systems manager
  • software developer
  • software publisher
  • software developed developer or software publish
  •  system administrator
  • teacher and lecturer in any organisation or private institute
  • stock market
  • banking sectors
  • finance manager
  • marketing manager
  • insurance companies
  • Web designing companies
  • as a freelancer
  • app developer
  • software engineering developer
  • e commerce and marketing developer c
  • computer programmer
  • computer system analyst or data administrator

हे काही निवडक जॉब साहेब जी की तुम्ही बीसीए केल्यानंतर करू शकता तुमचं जर bca झालेला असेल तर तुम्ही या जॉब साठी आपण काय करू शकता किंवा फ्रीलान्सिंग जोब देखील तुम्ही घर बसल्या करू शकता यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज पडत नाही.

बीसीए झाल्यानंतर Salary किती भेटते. How much does Salary meet after BCA? in Marathi

 

बीसीए केल्यानंतर तुम्हाला जॉब लागला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे पेमेंट मिळते कारण तुम्हाला माहित असेल भारतामध्ये आयटी सेक्टर मध्ये खूप जास्त पेमेंट मिळतात आणि सध्या भारतामध्ये आयटी सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे आणि आयटी सेक्टरमध्ये नोकरी मिळणे देखील खूप सोप आहे कारण हे क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेले आहे आणि यामुळे जॉब देणाऱ्या कंपन्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत.

बीसीए केल्यानंतर तुम्हाला फ्रेशर जर तुम्ही असाल तर तुम्हाला अंदाजे पगार आठ हजार ते सोळा हजार पर्यंत पेमेंट पगार भेटतो आणि जेव्हा तुमचा थोडाफार अनुभव होतो तेव्हा तुमची पगार वाढवून वीस हजार ते साठ हजार च्या दरम्यान होते.

सॅलरी कंपन्यांच्या पॅकेजवर देखील अवलंबून असते काही विद्यार्थ्यांना जास्त मोठे पॅकेज मिळतात तेव्हा त्यांना जास्त मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात आणि ज्यांना कमी मिळतात त्यांना पगार कमी होतो मोठ्या कंपन्या जाकी गुगल मायक्रोसॉफ्ट फेसबुक अशा प्रकारच्या मोठ्या कंपन्यांमध्ये बीसीए करून जॉब करतात त्यांना अर्थातच पगार जास्त पडते बाकीच्या कंपन्यांपेक्षा दोन ते तीन पटीने जास्त त्यांची पगार असते.

 BCA कोर्स बद्दल माहिती BCA Course Info in Marathi   ही पोस्ट आपल्याला नक्कीच आवडले असेल BCA कोर्स बद्दल माहितीबद्दल नवीन माहिती तेव्हा त्याला प्रवेश कशाप्रकारे घ्यायचा फी किती असेल सर्व काही गोष्टींची माहिती आपण आजच्या या आर्टिकल मध्ये घेतलेली आहे जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट शिक्षण मध्ये नक्कीच घेऊ शकता किंवा हा लेख देखील खाली दिलेली आहे तिथे देखील तुम्ही प्रश्न विचारू शकता भेटूया पुढच्या एका नवीन आर्टिकल मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.

Instagram Link

2 thoughts on “BCA Course Info in Marathi | BCA कोर्स बद्दल माहिती | best information in 2021 |”

Leave a Comment