BBI course information in Marathi | BBI course ची माहिती |

79 / 100

BBI course information in Marathi | BBI course ची माहिती |

BBI बॅचलर बँकिंग अंड इंसुरान्स (BBI course information in Marathi) या क्षेत्राबद्दल आपण आज बोलणार आहोत. आणि अधिक माहिती जाणून घेणार आहोत जाणून घेणार आहोत की यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते आणि BBI course कोर्स किती वर्षांचा आहे आणि अजून बरेच काही जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुमची काय काय शैक्षणिक पात्रता असायला पाहिजे हे सुद्धा आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया.

बीबी आय (BBI course) हा कोर्स तीन वर्षांचा असतो एक पदवीधर हा कोर्स असतो त्याचबरोबर BBI course कोर्सची पात्रता अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांनी बारावी वानिज्य क्षेत्रातून म्हणजेच कॉमर्समधून केलेली असेल फक्त त्याच विद्यार्थ्यांना BBI course हा कोर्स करता येतो.

हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी फक्त वाणिज्य शाखेतून बारावी केलेले आहे फक्त त्यात विद्यार्थ्यांना साठी प्रवेश घेता येतो ही तर विद्यार्थी असाल तर तुम्ही पात्र राहत नाही.

 

BBI_Info_In_Marathi_50

 

बी बी आय कोर्स ला प्रवेश कसा घ्यावा. How to get admission in BBI course.

BBI course information in Marathi

 

(BBI course) BBI कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुमची बारावी कॉमर्स क्षेत्रातून पूर्ण झालेली असावी हा एक महत्त्वाचा क्रायटेरिया आहे याचबरोबर तुम्ही बारावी उत्तीर्ण 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक टक्क्यांनी पास झालेले असणे आवश्यक आहे जर तुम्ही पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा कमी गुण घेऊन उत्तीर्ण झाला असाल तर तुम्ही BBI course या कोर्सला अपात्र आहात.

यामध्ये काही महाविद्यालय प्रवेश परीक्षा घेऊ शकतात आणि ही प्रवेश परीक्षा तुमच्या बारावीच्या असलेल्या विषयांवर ती घेतली जाऊ शकते.

 

बीबी कोर्सचा कालावधी किती. What is the duration of the BBI course? in Marathi

 

वरील पाहिल्याप्रमाणे BBI course कोर्सचा कालावधी तीन वर्षांचा आहे. म्हणजे BBI course कोर्स केल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएट व्हाल.

या कोर्ससाठी प्रत्येक वर्षासाठी 2 सेमिस्टर सामायिक केले आहेत. म्हणजे तीन वर्षांमध्ये तुम्हाला सहा सेमिस्टर यांचा सामना करावा लागेल आणि या सहा सेमिस्टरमध्ये तुमची परीक्षा सहा वेळा घेण्यात येईल तीन वर्षांमध्ये अशाप्रकारे तुमच्या परीक्षा घेतल्या जातील.

 

बी बी आय कोर्स मध्ये काय शिकवले जाते? What is taught in BBI course? In Marathi

 

बी बी आय (BBI course} कोर्स मध्ये तुम्हाला अकाउंटिंग शिकवले जाते त्याचबरोबर बँकिंग आणि फायनान्स यासंबंधी क्षेत्रातील अधिक माहिती आणि शिक्षण दिले जाते.

आज प्रत्येक क्षेत्रात अकाउंटिंग लागते बँकींग सुद्धा लागते फायनान्शियल कामे सुद्धा करावे लागतात व ही सर्व कामे कशा प्रकारे करायचे कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करून करायची हा सर्व तंत्रज्ञान किंवा ही सर्व कामे या क्षेत्रातील कामे या कोर्स द्वारे शिकवली जातात.

 

Must Watch:

डिप्लोमा कोर्सेस कोणते आहेत? Diploma courses information in Marathi |

 

बीएससी नर्सिंग कोर्स (बेसिक) | BSc Nursing Course (Basic) |

 

क्लब हाऊस ॲप बद्दल माहिती | Information about the Club House app |

 

बी बी आय कोर्स ची फी किती असते. What is the fee for BBI course? in Marathi

 

बी बी आय (BBI course) कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या महाविद्यालयाला पाच हजार ते एक लाख रुपयांपर्यंत वार्षिक फी आकारली जाईल ते तुमच्या कॉलेजला प्रवेश घेण्यावर अवलंबून आहे.

बी बी आय BBI course ला प्रवेश घेण्यासाठी तुमचे कॉलेज कोणते आहे प्रावेट आहे की गव्हर्मेंट आहे या गोष्टीवर बरेच गोष्टी अवलंबून आहेत जर प्रायव्हेट असेल तर जास्त आकारली जाईल आणि जर गव्हर्मेंट कॉलेज मध्ये जर नंबर लागला असेल तर मी कमी लागेल.

 

BBI course कोर्स नंतर काय करावे?.What to do after the BBI course? In marathi

 

बी बी आय BBI course कोर्स करून तुम्ही ACCA, CFA, CA, CS यासारख्या परीक्षांची तयारी करू शकता याचबरोबर काही विद्यार्थी म्हणण्यापेक्षा सर्वच विद्यार्थी आता एमपीएससी ची तयारी करत असतात तर तेही तुम्ही करू शकता.

त्यानंतर बी बी आय कोर्स BBI course पूर्ण झाल्यावर तुम्ही एमबीए या कोर्सची म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स ची तयारी देखील करू शकता सहसा विद्यार्थी शेवटच्या वर्षी पोस्ट ग्रॅज्युएशन साठी म्हणजेच MBA साठी तयारी करतात पण शक्यतो आता जनरेशन फास्ट होत आहे त्यामुळे शक्यतो विद्यार्थी पहिल्या वर्षापासून पुढची तयारी करत असतात तर त्याप्रमाणे तुम्ही देखील करू शकता पोस्ट ग्रॅज्युएशन ची तयारी.

आणि जर तुम्हाला डायरेक्टली जॉब करायचा असेल तर तो बँकेमध्ये अप्लाय करू शकता बँकेमध्ये यासाठी भरपूर जागा असतात. वेळोवेळी मी तर बँकेमध्ये जागा निघाल्या नंतर आपल्या ब्लॉगद्वारे पोस्ट करतच राहील तर पोस्ट बघतच राहा आणि नोटिफिकेशन ओन करून घ्या म्हणजे पुढे येणाऱ्या पोस्ट तुम्हाला नोटिफाय होत राहतील.

 

CONCLUSION

 

तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं BBI Info In Marathi कोर्स बद्दल माहिती हे खाली कमेंट शिक्षण मध्ये सांगू शकता आणि जर काही प्रश्न विचारायचे असतील तर इंस्टाग्राम ची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे तिथे सुद्धा प्रश्न विचारू शकतात किंवा कमेंट सेक्शन तर खालीच आहे कमेंट करा आणि प्रश्न विचारा.

 

Instagram

Leave a Comment