बीएससी नर्सिंग कोर्स (बेसिक) | BSc Nursing Course (Basic) |
तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बीएससी नर्सिंग कोर्स {BSc Nursing Course} बदल अधिक माहिती यासाठी पात्रता काय लागते किंवा BSc Nursing Course प्रवेशासाठी आणखीन काय काय गोष्टी लागतात हे सर्व काही आपल्या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.
बीएससी नर्सिंग साठी वयाची अट | Age Condition for BSc Nursing Course |
बीएससी नर्सिंग ला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला 17 ते जास्तीत जास्त 35 वर्षांपर्यंत वयाची अट आहे जर तुमचे वय 35 पेक्षा जास्त किंवा 17 पेक्षा कमी असेल तर तुम्ही BSc Nursing Course या कोर्ससाठी अपात्र आहात.
MUst Read :
नर्सिंग कोर्स ची माहिती | Nursing Course Info in Marathi |
मराठीत बातम्या वाचण्यासाठी हे वापरा | Use it to read news in Marathi
एंड टू एंड encryption म्हणजे काय असतं? End to end encryption means in Marathi
BSc Nursing Course शैक्षणिक अट | BSc Nursing Course Academic Condition|
तुम्ही बारावी मध्ये सायन्स stream निवडणे आवश्यक असते त्याचबरोबर तुम्हाला खालील विषय असणे आवश्यक असते.
- फिजिक्स
- केमिस्ट्री
- बायोलॉजी
- इंग्लिश स्कोर
- किंवा इंग्लिश Elective
जर तुम्ही हे विषय निवडलेल्या असतील तर तुम्हाला बीएससी नर्सिंग BSc Nursing Course या कोर्ससाठी पात्र आहात.
तुमचे टोटल गुण 45 टक्के भरले पाहिजेत जर ते भरले नाही तर तुम्हाला प्रवेश घेता येणार नाही.
तुमची बारावीचे कॉलेज AISSCE, CBSE, ICSE, SSCE बोर्ड पाहिजे याव्यतिरिक्त जर कुठले बोर्ड तुमचे असेल तर प्रवेश नाकारला जाईल तुम्ही तुमच्या कॉलेजला तुमच्या बोर्ड बद्दल विचारू शकता की तुमच्या कॉलेज ला कुठलं बोर्ड प्रमाणित आहे.
BSc Nursing Course कोर्स ची ऍडमिशन प्रोसेस कशी आहे? How is the admission process of BSc Nursing Course course?
बीएस्सी नर्सिंग परदेशात
परदेशात बीएससी नर्सिंगचा अभ्यास करणे हा एक अतिशय फायदेशीर पर्याय आहे. आंतरराष्ट्रीय वातावरणात काम करण्याचा व्यावहारिक अनुभव मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी बीएस्सी नर्सिंग अब्रॉडची निवड करणे आवश्यक आहे.
बीएस्सी नर्सिंग परदेशात पात्रता काय आहे?
परदेशातील बीएससी नर्सिंगमध्ये प्रवेशासाठी मूलभूत पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत:
उमेदवाराने किमान 15 वर्षांची अभ्यास पात्रता पूर्ण केली असावी
अर्जदाराकडून वैयक्तिक निवेदन सर्व विद्यापीठांना आवश्यक आहे.
उमेदवारांनी इयत्ता 12 वी बोर्डांमध्ये किमान 70% मिळवले असावेत
त्यांच्याकडे किमान २ संदर्भ आणि १-२ चा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
त्यांनी इंग्रजी भाषेच्या प्रावीण्याचा पुरावादेखील सादर केला पाहिजे.
बीएससी नर्सिंग BSc Nursing Course ला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल लागते आणि ही एक्झाम APRIL-JUNE मध्ये होतात आणि त्यासाठी तुम्हाला आधी फॉर्म भरावा लागतो.
आणि तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटी मध्ये किंवा ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचा आहे त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला तुमचा सिलॅबस आणि इतर डेट्स ज्या आहेत त्या मिळतात
ऍडमिशन वर्षातून एकदाच होत असतात त्यामुळे सर्व डेट्स वर काळजीने लक्ष ठेवावे व कुठेही डेट मिस होऊ नये याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी.
या कोर्सचे फीस किती असते व हा कोर्स पुर्ण करायला किती खर्च येतो? What are the fees for this course and how much does it cost to complete this course?
बीएससी नर्सिंग BSc Nursing Course या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी प्रत्येक कॉलेज वर अवलंबून असते तुम्ही तुमचं कॉलेज कोणता आहे यावर तुमच्या कॉलेजची फी अवलंबून असते….
सरकारी कॉलेज असेल तर वीस हजार ते एक लाखापर्यंत Fee करू शकते कदाचित वेगळीही असू शकेल तुम्ही तुमच्या कॉलेजला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून विचारू शकता…
जर तुम्ही मुंबई ,पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये राहायला जाणार असाल किंवा त्या शहरांमध्ये तुमचा नंबर लागलेला असेल तर तुमचा खर्च थोडा इतर शहरांपेक्षा जास्त लागेल एका महिन्याचा खर्च कमीत कमी दहा हजार तरी लागेल.
तुमच्या राहण्यावर देखील हा खर्च बराचसा अवलंबून आहे.
बीएससी नर्सिंग कोर्स किती वर्षांचा आहे. How long is the BSc Nursing course?
बी एस सी नर्सिंग BSc Nursing Course कोर्स पूर्ण होण्यासाठी चार वर्षे लागतात कोर्स करू नंतर तुम्ही जॉब सुद्धा करू शकता किंवा पुढे शिकण्याची खूप मार्ग आहेत.
बीएस्सी नर्सिंग कोर्स BSc Nursing Course केल्यावर नोकरी कुठे लागेल आणि पगार किती असेल?
हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण आपण बीएससी नर्सिंग BSc Nursing Course करतोय ते फक्त पैशासाठी किंवा आपल्याला आयुष्यामध्ये आल्यानंतर काहीतरी करायचा आहे किंवा जीवन जगण्यासाठी पैसे कमवावे लागतात त्यासाठी तुम्हाला नोकरी करणे आवश्यक आहे तर बीएससी नर्सिंग BSc Nursing Course केला तुम्हाला नोकरी नक्कीच भेटेल सध्या तर Corona काळामध्ये तुम्हाला नोकरी 100% भेटते.
बीएससी नर्सिंगनंतर: भारतात व्याप्ती
जे उमेदवार त्यांचे ज्ञान आणि कौशल्यअधिक माहिती आणि व्यावहारिक कामाचा अनुभव घेऊन पॉलिश करू इच्छितात ते मास्टर्स आणि डॉक्टरेट पदवीसारख्या उच्च अभ्यासासाठी जाऊ शकतात.
उच्च शिक्षणामुळे तुमच्या कौशल्यात, अनुभवात आणि ज्ञानात मोलाची भर पडते. नर्सिंग शाखेतील त्यापैकी काही मास्टर कोर्सेस खाली सूचीबद्ध आहेत:
बीएस्सी नर्सिंग केल्यावर नोकरी कुठे कुठे भेटेल? Where to find a job after doing BSc Nursing?
खाली मी काही स्थळे दिले आहेत तिथे तुम्हाला या शिक्षणावर ती नोकरी भेटू शकते तुम्ही जाऊन तिथं apply करा त्यांना जर वाटलं एलिजिबल तर ते तुम्हाला घेतील.
- हॉस्पिटल
- नर्सिंग होम
- क्लीनिक रेल्वे
- डिफेन्स आर्मी
बीएससी बेसिक नर्सिंग BSc Nursing Course चे कोर्स चे कॉलेज कोणते? BSc Basic Nursing Which is the college of BSc Nursing Course?
आता हे प्रत्येकावर वैयक्तिक अवलंबून आहे तुम्हाला कुठल्या कॉलेजला करायचा आहे गव्हर्मेंट कॉलेज करायचा आहे की प्रायव्हेट कॉलेजला बीएससी नर्सिंग BSc Nursing Course करायचे आहे त्यानुसार तुम्ही गूगलला सर्च करून कॉलेज निवडू शकता किंवा ज्या वेळेस मी फॉर्म भरणार असाल त्या वेळेस तुम्ही हे कॉलेजेसचे आहेत ते निवडू शकाल.
तुम्ही गुगल वर सिंपली BSc Nursing Course सर्च केले तरी तुम्हाला तुमच्या जवळचे कॉलेजेस दिसतील त्यांचे पत्ते त्यांचे मोबाईल नंबर जर काय अधिक माहिती पाहिजे असेल तर त्या फोन नंबर वरती फोन करून सुद्धा माहिती विचारून घेऊ शकतात.
बीएससी नर्सिंग जॉब्स
बीएससी नर्सिंग पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना या टप्प्यावर नोकरीसाठी बरेच पर्याय असतील. पदवीधरांसाठी विविध बीएससी नर्सिंग नोकऱ्या उपलब्ध आहेत. ते निवडू शकणारे काही पर्याय असे आहेत:
सरकारी किंवा खासगी रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक, आरोग्य विभाग, लष्कर, नौदल किंवा हवाई दलातील वैद्यकीय सेवा ंमध्ये क्लिनिकल नर्स.
नर्सिंग कॉलेज, प्रशिक्षण संस्था इत्यादींमध्ये नर्स एज्युकेटर्स.
संशोधन संस्था आणि आरोग्य सेवा कंपन्यांमधील परिचारिका संशोधक.
नर्स मॅनेजर किंवा हॉस्पिटल्समधील प्रशासक.
त्यांच्या सरासरी पगार आणि नोकरीच्या वर्णनासह त्यापैकी काही नोकरीच्या संभाव्यतेवर खाली चर्चा केली जाते. वेतनश्रेणीत वाढ करण्यासाठी किंवा इतर लाभ मिळविण्यासाठी, आपल्याकडे अतिरिक्त कौशल्ये आणि कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तुमची कामगिरी तुमचे वेतनश्रेणी ठरवते.
तर मित्रांनो कसा वाटला BSc Nursing Course हे आर्टिकल आवडल असेल तर नक्कीच इतर मित्रांबरोबर शेअर करा आणि अजून काही विचार असेल तर खाली कमेंट शिक्षण मोकळा आहे ते तुम्ही काय प्रश्न असेल तर देऊ शकता माझ्या परीने जेवढी मदत करता येईल तेवढी मदत मी नक्कीच करेल
भेटूया पुढच्या आर्टिकल मध्ये मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र
Very nice It is Very helpful for me thank you so much
thanks
Ha course commerce che student karu shakat ka?
Ho nkich
Science lagt