दहावी नंतर कोणती शाखा निवडाल? Courses After 10th Class | Career Guidance After 10th in Marathi

82 / 100

दहावी नंतर कोणती शाखा निवडाल? Courses after 10th Class

Which is the best course after 10th

What are the fields after 10th

What are the group’s after 10th

Courses after 10th Class
Courses after 10th Class

तर नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत. दहावी नंतर काय करावे. कोणते कोणते विषय तुम्हाला असणार आहेत 11th आणि 12th ला बऱ्याच मित्रांना हा प्रश्न पडला असेल, हो ना तर याचेच उत्तर आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत.

List of course after 10th standard

तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येतो का?

आपण 11 आणि 12 मध्ये अभ्यास करणार असलेले विषय आपल्यापैकी बर्‍याच जणांनी आधीच निवडलेले असावेत. परंतु असे बरेच लोक आहेत ज्यांना अजूनही माहीत नाही की काय करायचे आपल्या करियर मध्ये तुम्ही यातले आहात का?आपण वर्ग 11 आणि 12 मध्ये अभ्यास करण्यासाठी एक प्रवाह (Field) आणि संयोजन विषय( Subject) अंतिम केले असल्यास ते ठीक आहे आपण करिअरच्या मार्गावर आधीच निर्णय घेतल्यास हे ठीक आहे. परंतु आपण अद्याप ही काही विद्यार्थ्यांनी विचार केला नसेल.

 

Must Read :

Top 10 Engineering colleges in Maharashtra | महाराष्ट्रातील 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस |

VPN म्हणजे काय असत? VPN चा उपयोग कसा होतो? What is VPN?

एंड टू एंड encryption म्हणजे काय असतं? End to end encryption means in Marathi

 

Which is the best course after 10th

Career guidance after 10th in Marathi

तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात सोपा आणि साधा कोर्स करायचा असेल तर तो म्हणजे आयटीआय.आयटीआय मध्ये बरेच कोर्स असतात ज्यामध्ये तुम्हाला छोटे मेकॅनिकल, टेक्निकल कामे करायला लागतात आता हे कोणते कोणते कोर्सेस आहेत, तुम्हाला कोणता करायचा आहे, तुम्हाला कोणत्या मध्ये आवड आहे तो तुम्ही करू शकता तर आता आपण बघुया किती 10 कोर्सेस कोणते??

Top 10 ITI Certificate Courses (Technical)

1. Electrician

2. Electronic Mechanic

3. Draughtsman(civil)

4. Computer hardware & Network Maintenance

5. Fiter6. welder

7. Machinist8. Copa

9. Plumber

10. Carpenter

Career guidance after 10th in Marathi

Top 10 ITI certificate courses (Non-technical)

1. Food productions

2. Dressmaking

3. Hair & skincare

4. Travel tour assistant

5. Old age care

6. Spa therapy

7. Beautician

8. Multimedia, Animation & Special Effects

9. Housekeeper

10. Food and beverage service

तर विद्यार्थी मित्रांनो या फील्ड होत्या फक्त आई टी आय साठी आता आपण पाहूया डिप्लोमा च्या किती filed आहेत ते पाहूया चला तर मग….

After the 10th Courses list in Marathi

Top 10 polytechnic diploma courses in Marathi

1. Computer engineering

2. Cyber forensic & information security

3. Electrical

4. Electronic (diploma)

5. Civil engineering (diploma)

6. Mining engineering (diploma)

7. Mechanical (diploma)

8. Petroleum engineering (diploma)

9. Information technology (diploma)

10. Automobile Engineering (diploma)

तर मित्रांनो ह्या होत्या डिप्लोमा साठी ची टॉप टेन फिल्ड ज्यामध्ये तुम्ही जाऊन आपलं करिअर करू शकता.आता याच्यानंतर आपण पाहूया की दहावीनंतर अकरावी बारावी यामध्ये कोणत्या फिल्ड तुम्हाला घेता येतात. ज्या की खूप लोकप्रिय आहेत सर्व विद्यार्थी यामध्ये आपल्या ऍडमिशन घेऊन अकरावी-बारावी कम्प्लिट करतात

* Arts stream

* Commerce stream

* Science stream

DMLT COURSE INFORMATION IN MARATHI

Career Guidance after 10th in Marathi

1. Arts Stream

बऱ्याच विद्यार्थ्यांना आर्ट स्ट्रीम घ्यायचे असते तर मध्ये काय असते किंवा आर्ट केल्यानंतर तुम्ही काय बनू शकता हे माहीत नसते तर ते आपण या आर्टसेक्शन मध्ये पाहूया. बरेचदा असं होतं की शेजारच्या मुलांनी एखाद्या फील्ड मध्ये अडमिशन घेतलं म्हणून मी घेतलं असं होतं, होना? ह्या फील्ड मध्ये काय असतं हे आपल्याला माहीत नसतं तर आर्टमधून आपण शिक्षक, न्यायाधीश, प्रोफेसर, स्पर्धा परीक्षा(MPSC, UPSC) या फील्डमध्ये जाऊ शकतो त्याच बरोबर या मध्ये असलेले विषय इतिहास, भूगोल, इंग्लिश, सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, सोसिओलॉजी, संस्कृत हे विषय असतात.BSW – Bachelor of Social Work

M. Phil – Master of philosophy

P. HD – Doctor of philosophy

Career options after 10th in science

आता पाहूया कॉमर्स फिल्ड ची माहिती

Commerce stream

आता कॉमर्स म्हटले कि कॉमर्स मध्ये काय काय येतं कॉमर्स केल्यानंतर काय बनु शकता किंवा यासाठी असलेले विषय कोणते ते आपण येथे पाहुयात. तर कॉमर्स केल्यानंतर तुम्ही अकाउंट प्रोफेसर बनु शकतो, बँकेमध्ये (Po) म्हणून लागु शकता, टीचर म्हणून लागु शकता, फायनान्स मॅनेजर, बँक मॅनेजर म्हणून तुम्हाला नोकरी लागू शकते, मार्केटिंग मॅनेजर म्हणून तुम्हाला जॉब भेटतो आणि कॉस्ट अकाउंटंट म्हणून जॉब लागु शकतो, कंपनीमध्ये (HR) म्हणून सुद्धा तुम्ही जॉब साठी पात्र ठरू शकता.

 • B.com – bachelor of commerce
 • M com – master of commerce
 • BCA – bachelor of computer application
 • BBA – bachelor of business administration
 • MBA – master of business administration
 • BMS – bachelor of management studies
 • CS – company secretary and many more
 • BE – Bachelor in economics
 • CA – Chartered accountant
 • After the 10th career chart
 •  
 • Science stream
 •  
 • आता आपण पाहुयात सायन्स फिल्ड मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारे तुम्ही जॉब मिळू शकतात आणि यामधल्या करिअरच्या संधी कोणत्या आहेत ते आपण आता पाहू.
 • दहावीनंतर तुम्हाला दोन ग्रुप्स निवडावे लागतात सायन्स फिल्ड मध्ये ते खालील प्रमाणे.
 • Group A – Mathematics, physics, chemistry
 • Group B – biology, chemistry, physics
 • जर तुम्ही ग्रुप A निवडला तर तुम्हाला खालील प्रमाणे कोर्स करता येतील बारावीनंतर….
 • BE (Bachelor of engineering) / BTech ( bachelor of technician)
 • ME (master of engineering) M. tech (master of technician)
 • B.Ed Bachelor of education
 • B.Sc Bachelor of science
 • M.ed master of education
 • Ph.D. and doctor of philosophy
 • आणि तुम्ही ग्रुप B सलेक्ट केल म्हणजे बायोलॉजी तर तुम्हाला खालील कोर्स करता येतील बारावीनंतर
  MBBS – Bachelor of medicine and bachelor of surgery
 • BAMS – Bachelor of Ayurvedic medicine and surgery
 • BSc – Bachelor of science
 • M pharm – master of pharmacy
 • B pharm – Bachelor of pharmacy
 • BDS – Bachelor of dental surgery
 • Nursing course
 • MSc – Master of science
 • What would you like to do after 10th meaning in Marathi
 • Paramedical courses after 10th
 • पॅरामेडिकल हा कोर्स सुद्धा हेल्थ केअर कोर्स आहे क्लिनिकल सर्व्हिस पेशंटला देण्यासाठी हे कोर्सेस असतात आणि कमीत कमी दोन वर्षांची असतात. आता ते कोणते ते पाहू.
 • DMLT – diploma in medical laboratory technology
 • D o t – diploma in ophthalmic technology
 • DHFM – diploma in hospital food service management
 • Job opportunities after 10th
 • भारतीय सैन्य दलात भरती करण्यासाठी दहावीनंतर संधी आहे.
 • आतापर्यंत आपण पाहिले की दहावीनंतर आपण काय काय करू शकतो कोणत्या कोणत्या फील्ड मध्ये आपण जाऊ शकतो करिअर करू शकतो पण आता आपण पाहुयात की थेट दहावीनंतर डायरेक्ट नोकरी कशाप्रकारे लागू शकते, त्यात ती आहे भारतीय सैन्यदल. सैन्यदलात भरती करण्यासाठीची संधी आहे त्याच्या मध्ये कोणते कोणते फोर्स आहेत ते अापण पाहू.
 • Indian Air force(भारतीय हवाई दल)
 • Indian Navy (भारतीय नौदल)
 • Indian Army (भारतीय सेना)

तर मित्रांनो हे होते आपण दहावी नंतर कोणती शाखा निवडाल? Courses after 10th Class काय करू शकतो त्याच्या बद्दलची माहिती जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कुठली माहिती पाहिजे असेल तर कमेँट करा किंवा इंस्टाग्राम ची लिंक सुद्धा मी खाली दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही काही प्रश्न असतील तर विचारू शकता किंवा अजून कुठल्या वेगळ्या क्षेत्राची माहिती पाहिजे असेल तर कमेँट नक्की करा

Instagram

Leave a Comment