B. Architecture information in marathi | Best Of B Architecture Info Of 2021 |

85 / 100

B. Architecture information in marathi

 

B. Architecture नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक्झाम हॉल या ब्लॉगमध्ये आजच्या या आर्टिकल मध्ये आपण बी आर की टेक्चर { B. Architecture } या कोर्स विषयी माहिती घेणार आहोत या कोर्समध्ये तुम्हाला काय शिकायला भेटते या कोर्स केल्यानंतर तुम्हाला काय काय भेटतात हे सर्व काही आपण आजच्या या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत तर वेळ वाया न घालवता एकदा सुरू करा आणि जाणून घेऊया बी आर माहिती मराठीमध्ये

B. Architecture information in marathi | Best Of B Architecture Info Of 2021 |
B. Architecture information in marathi | Best Of B Architecture Info Of 2021 |

 

B. Architecture म्हणजे काय ?

 

 • बी आर  { B. Architecture  म्हणजे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हा कोर्स पाच वर्षांचा असतो हा कोर्स एक अंडरग्रॅजुएट डिग्री कोर्स आहे आर्किटेक्चर फील्डमध्ये हा कोर्स पाच वर्षांचा फूल टाईम कोर्स आहे यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज आणि तेरा टिकल नॉलेज पाच वर्षांमध्ये मिळते. हा कोर्स सेमिस्टर पॅटर्न मध्ये आहे.
 • बी आर्किटेक्चर { B. Architecture  या कोर्स साठी आवश्यक पात्रता काय आहे.
 • मी आर्किटेक्चर हा कोर्स दहावी आणि बारावी झाल्यानंतर करता येतो.
 • ज्या विद्यार्थ्यांना बारावी मध्ये 50 टक्के कमीत कमी गुण असतात अशा विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी प्रवेश घेता येतो. कॅटेगिरी मध्ये असाल तर 5% सूट असू शकते.
 • ज्या विद्यार्थ्यांना बी आर्किटेक्चर ला ऍडमिशन घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांची बारावी पीसीएम ग्रुप मध्ये झालेली असावी हे कंपल्सरी आहे.
 • ज्या विद्यार्थ्यांनी दहावीनंतर तीन वर्षांचा डिप्लोमा केलेला आहे कोणत्याही फिल्डमधील त्या विद्यार्थ्यांना देखील { B. Architecture }  बी आर्किटेक्चर ला ऍडमिशन घेता येते पण व्हेरिफाईड कॉलेजमधून डिप्लोमा झालेला असावा.
 • नाटा नावाची परीक्षा क्लिअर करणे आवश्यक नॅशनल एप्टीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर ही परीक्षा 80 टक्के मार्गाने पास होणे आवश्यक कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर कण्डक्ट करते.

B. Architecture कोर्स सिलेबस.

 

 1. Semester I Semester IIArchitectural Design I Architectural Design II
  Visual Arts and Basic Design I Visual Arts and Basic Design II
  Computer Applications I Computer Applications II
  Building Construction I Building Construction II
  Theory of Structures I Theory of Structures II
  Environmental Studies Climate-responsive Design
  Model making and Workshop Surveying and Leveling
  Human Settl. & Vernacular Arch. History of Architecture I
  Professional Communications I Sociology and Culture
  – Professional Communications II
 2.  Semester III Semester IV
  Architectural Design III Architectural Design IV
  Visual Arts and Basic Design III Visual Arts and Basic Design IV
  Computer Applications III Computer Applications IV
  Building and Construction III Building and Construction IV
  Theory of Structures III Theory of Structures IV
  Water, Waste, and Sanitation Electrification, Lighting & Acoustics
  Site Planning and Landscape Studies Solar Active and Passive Systems
  History of Architecture II History of Architecture III
  Art and Architectural Appreciation I Art and Architectural Appreciation II
  Research Elective I Research Elective II
 3.  Semester V Semester VI
  Architectural Design V Architectural Design VI
  Building Construction V Building Construction VI
  Theory of Structures V Theory of Structure & Design II
  HVAC. Mech. Mobility & Fire Safety Green Systems Integration
  Energy System & Renewables Sustainable Urban Habitats
  History of Architecture IV Specifications & Contracts
  Design Methodology II Contemporary Architecture
  Art and Architectural Appreciation III Architectural Theories
  Arch. Research- Elective III Art & Architectural Appreciation IV
  Arch. Research- Elective IV –
 4.  Semester VII Semester VIII
  Architectural Design VII Practical Training
  Working Drawings –
  Project Management –
  Architectural Appreciation IV –
  Arch. Research Seminar –
  Arch. Research- Elective V –
  Arch. Research- Elective VI –
  Semester IX Semester X
  Architectural Design IX Architectural Design Thesis
  Professional Practice Thesis Design Research
  Urban Design Studies Professional Practice
  Arch. Research Dissertation/ Art Thesis –
  Arch. Research- Elective VII –
  Arch. Research- Elective VIII –

B. Architecture कोर्स चा भविष्यातील स्कोप

 

 • बी आर्किटेक्चर कोर्स हा डिझाईन संदर्भातील कोर्ट असल्याने यांना भविष्यात चांगला स्कोप आहे.
 • भारतामध्ये वसाहत वाढत असल्याने आर्किटेक्चरची खूप जरुरत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आर्किटेक्चर यास कोर्सला चांगल्या प्रमाणात अपॉर्च्युनिटी येणार आहे.
 • बी आर्किटेक्चर या कोर्सला चांगल्या पगाराचे मोठे पॅकेजेस सुद्धा मिळतात त्यामुळे सुद्धा हा कोर्स बरेच जण विद्यार्थी करतात.
 • बी आर्किटेक्चर मध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटी काय काय आहेत.
 • बी आर्किटेक्चर या कोर्समध्ये भारतामध्ये खूप सारा स्कोप सध्या अवेलेबल आहे आणि यामध्ये करियर अपॉर्च्युनिटी खूप सारी पाहायला मिळते भारतामध्ये येणारा काळ हा डिजिटलायझेशन होणार आहे आणि ऑनलाइन असल्याने भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे बी आर्किटेक्चर या कोर्सला चांगल्या प्रकारे अपॉर्च्युनिटी आहेत.
B. Architecture
B. Architecture

बी आर्किटेक्चर केल्यानंतर B. Architecture

 

 • तुम्हाला इंटीरियर डिझायनर म्हणून देखील करिअर अपॉर्च्युनिटी आहेत
 • बी आर्किटेक्चर या कोर्समध्ये तुम्हाला लँडस्केप आर्किटेक्चर म्हणून सुद्धा करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत.
 • बी आर्किटेक्चर या कोर्स मध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी या क्षेत्रात सुद्धा तुम्हाला करिअर अडचणीत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.
 • बी आर्किटेक च्या टोप स्पेशलायझेशन खालीलप्रमाणे दिलेले आहेत.
 • आर्किटेक्चरल इंजिनिअरिंग
 • आर्किटेक्चर हिस्टरी
 • आर्किटेक्चरल डिझाईन
 • आर्किटेक्चर इंटिरियर
 • अर्बन प्लॅनिंग
 • लँडस्केप आर्किटेक्चर
B. Architecture
B. Architecture

टॉप B. Architecture कॉलेजेस आणि त्यांची फीस.

 

 1. रिझवी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुंबई या ठिकाणी आर्किटेक्चर तुम्ही करू शकता या कॉलेजची फी एक लाख तीस हजार कृपया पर्यंत असू शकते तुम्ही ऑफिशिअल वेबसाईट वरती check-out करू शकतात.
 2. एस जे जे सी इ या कॉलेजची फी 17,835 रुपयांपर्यंत होऊ शकते.
 3. सी टी ई एस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुंबई या ठिकाणी तुम्हाला एक लाख 65 हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळते तुम्ही यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन पाहू शकता.

तर मित्रांनो तुम्हाला बी आर्किटेक्चरच्या कोर्स बद्दल माहिती मिळालेली असेल तर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली करून शिक्षण मध्ये नक्की विचारा आणि अजून काही विचार असेल तर यूट्यूब चैनल ला देखील फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन आर्टिकल मध्ये एका नवीन कोर्स बद्दल माहिती घेऊन येणार आहोत तोपर्यंत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र.

 

also read abot iti course

Leave a Comment