Ycmou results declared | ycmou निकाल असा पहा |

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक्झाम आल्या चैनल मध्ये तर विद्यार्थी मित्रांनोक्लिकइथे क्लिक करून पाहा वाय सी एम यु म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निकाल लागलेला आहे तो कसा पाहायचा ते आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करून पाहा.
लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती दाखवल्याप्रमाणे पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला पी आर एन नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचं वर्ष सेट करायचा आहे एक्झाम इव्हेंट म्हणजे तुमचं वर्ष कोणता होतं कोणत्या वर्षी चा विषय तुमचा बॅक राहिलेला होता ते वर्ष टाकायचा आहे आणि CAPTCHA fill करून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.जर तुम्हाला तुमच्या मार्गामध्ये काही गडबड वाटत असेल किंवा मार्क कमी पडले असे वाटत असेल किंवा आणखीन काही तुमच्या शंकाकुशंका असतील तर तुम्ही त्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन त्यांना ई-मेल करू शकता आणि तो ईमेल कशाप्रकारे करायचा आहे हे मी खाली स्टेप-बाय-स्टेप सांगितला आहे.इथे क्लिक केल्यावर तुम्ही ईमेल पाठवू शकता जर तुम्हाला काही शंका असेल तुमच्या मार्च बद्दल.1.संपूर्ण नाव 2. कायम नोंदणी क्रमांक (P.R.No.)3. आसन क्रमांक 4. परीक्षाकेंद्राचे नाव5. परीक्षाकेंद्र संकेतांक (उदा. 5405A, 6203A,
ई.) 6. शिक्षणक्रमाचे नाव (उदा. बी.ए., बी.कॉम., एम.बी.ए., इत्यादी.)7. शिक्षणक्रम संकेतांक (उदा. G01, G02, P79, ई.) 8. विषयाचे नाव9. विषय संकेतांक (उदा.MAR250, HIS280, ई.) 10. आपली शंका (थोडक्यात आणि नेमकेपणाने)अशाप्रकारे तुम्ही महाराष्ट्र मुक्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संकेत स्थळावर जाऊन तुमचा निकाल पाहू शकता व तुम्हाला काही शंका असेल तर वरती सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यांना ईमेल करून सुद्धा प्रश्न विचारू शकता किंवा तुमच्या शंकेचे निरसन करू शकता वर लिंक सुद्धा दिलेली आहे ईमेल आयडी ची तर ईमेल आयडी पाठवा आणि तुमच्या शंका विचारा.जर तुम्हाला अजून काही शंका असेल किंवा आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर आम्हाला इंस्टाग्राम वरती संपर्क साधू शकता किंवा कमेंट शिक्षकांमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता.Instagram link

5 thoughts on “Ycmou results declared | ycmou निकाल असा पहा |”

Leave a Comment

%d bloggers like this: