VPN म्हणजे काय असत? VPN चा उपयोग कसा होतो? What is VPN?

70 / 100

VPN म्हणजे काय? VPN mhnje kai? What is VPN?

What is VPN? VPN म्हणजे काय असत हे आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा Exam Hall मध्ये तुम्ही दिवसभर इंटरनेटचा वापर करत असालच किंवा यूट्यूब वर इतर व्हिडिओस पाहत असाल तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा असेल तर या आर्टिकल मध्ये आपण पाहणार आहोत की VPN म्हणजे काय असत? चला तर मग सुरु करूया.

VPN काय असते आणि काय काम करते?

VPN म्हणजे काय असत? VPN चा उपयोग कसा होतो? What is VPN?

तर आपण या VPN काय असते आणि काय काम करते? हे पाहणार आहोत आपण इंटरनेटचा भरपूर वापर करता दिवसभर त्यामध्ये तुम्हाला खूप काही नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळत असतील शिकायला मिळत असतील त्यातलीच एक गोष्टी म्हणजे तर VPN तर हे काय असते हेच आपण पाहणार आहोत.

तर या ऑनलाईन जगामध्ये तुम्हाला कोण कुठे कधी Blackmail करेल याची गॅरंटी नसते त्यामुळे तुम्हाला तुमचा डेटा संभाळून ठेवणे खूप महत्त्वाचे असते. आपल्याला फार विचार करून आपल्या गोपनीयतेचा सांभाळ करावा लागतो ऑनलाइन जग खूप वाईट लोकांनी सुद्धा भरलेले आहे तुम्हाला तुमच्या डिटेल्स काढून तुम्हाला ब्लॅकमेल करून तुमच्याकडून पैसे काढू शकतात.

तुम्ही कधी ना कधी ऐकल असेल की हे हॅकर्स इतक्या इतक्या लोकांचा डेटा चोरी केला अशा गोष्टी ऐकत असतील तुमचा डेटा चोरी करून तुमच्याकडून पैसे मागून तुम्हाला ब्लॅकमेल सुद्धा केलं जाऊ शकतं यामध्ये इंटरनेटच्या सेक्युरीटी हळू दिवसेंदिवस वाढतच आहे पण कधी कधी तुमचा Data चोरी आली केला जाऊ शकतो.

ज्या वेळेस तुम्ही ऑनलाईन काहीतरी काम करत असता त्यावेळेस प्रत्येक वेळा तुम्हाला हा धोका असतो की तुमचा डेटा कोणी चोरी तर करत नाही ना तर याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे VPN या बद्दल तुम्ही कधी ना कधी ऐकलेल असेल VPN काय असतं हे कसं काम करत हे तुम्हाला आज या आर्टिकल मध्ये सांगणार आहे.

VPN काय आहे? What is VPN in Marathi?

VPN चा फुल फॉर्म आहे वर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (Virtual Private Network) अशी टेक्निक आहे की ज्यामध्ये तुम्ही तुम्ही कोणते नेटवर्क वापरून काम करत आहात किंवा तुमचा प्रायव्हसी लपवून तुम्ही काम करू शकता या प्रकाराला VPN फेमस आहे आणि यासाठी VPN खूप चांगला मार्ग आहे तुमचा डेटा वाचवण्यासाठी हा एक खूप उपयुक्त मार्ग आहे.

VPN हा सगळ्या प्रकारच्या DATA ला म्हणजे जो तुमचा कामाचा डेटा असेल आणि तो तुमचा कामाचा डेटा नसेल आहे अशा दोन्ही डेटा सुरक्षित ठेवण्याचे काम करतो एखादा सामान्य व्यक्ती असेल तो इंटरनेट ब्राउझिंग करताना या VPN चा वापर आपल्या लॅपटॉप किंवा आपल्या मोबाईल मधून सुद्धा देखील तुम्हाला VPN वापरता येऊ शकतं.

थोडक्यात काय तर तुम्हाला तुमची प्रायव्हसी लपवून ठेवण्यासाठी तुमची आयडेंटिटी लपवून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमचं डेटा प्रोटेक्ट ठेवण्यासाठी VPN वापरावे लागते आपल्याला आपले आयडेंटिटी आणि आपला डेटा सेक्योर ठेवणयासाठी एक सर्विस प्रोव्हाइड करते.

VPN कसे काम करतो? How work’s VPN in Marathi

VPN महत्त्वाचे काम म्हणजे आपण जेव्हा ऑनलाईन काम करत असतो तेव्हा आपल्यात कनेक्शन ला व आपल्या इंटरनेटला सुरक्षित ठेवणे व आपला डेटा चोरी न होऊ देणे हे त्यांचा मुख्य काम असतं आणि VPN अजून एक उपयोग असा की काही वेबसाइट अशा असतात की त्यांना आपल्या देशातून Access करणं शक्य नसतं तर ते तुम्ही VPN द्वारे सहजरीत्या करू शकतात.

थोडक्यात तुम्हाला एखादी वेबसाईट पाहताना मनाई केली जात असेल किंवा ERROR दाखवत असेल तेव्हा तुम्ही VPN च्या मदतीने त्या वेबसाईटला सहजरीत्या ॲक्सेस करू शकता अगदी सोप्या पद्धती मध्ये.

जेव्हा आपण आपल्या डिवाइस ला म्हणजे आपल्या हातात असेल किंवा आपलं मोबाईल असेल त्यावरून तुम्ही एखाद्या साईट वरती विजिट करत असाल आणि आपला देश त्या वेबसाइट साठी ब्लॉक केलेला असेल तिथून पुढे VPN चे काम सुरू होते. आपल्या युजर ची रिक्वेस्ट त्या ब्लॉक साईट च्या SERVER ला त्यांच्या माध्यमातून पाठवतो आणि त्या वेबसाईटचा सगळा कॉन्टॅक्ट जो आहे तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवर दिसायला लागतो.

आता एक उदाहरण देऊन मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की VPN कशा प्रकारे काम करते भारतामध्ये नेटफ्लिक्स आत्ता आलेले आहे या आधी भारतामध्ये NETFLIX नव्हते पण तेव्हा यासाठी आपण काय करू शकतो VPN च्या मदतीने सोप्या पद्धतीने पाहू शकत होतात तुम्ही जर VPN ऑन केलं त्यानंतर तुमची रिक्वेस्ट SERVER नावाने त्या जाईल आणि तुम्हाला त्या वेबसाइटच्या कॉन्टेन्ट दिसायला लागेल VPN एवढं सोप आहे.

VPN यांचा वापर कसा करावा? How to use VPN?

तर मित्रांनो आपण आतापर्यंत पाहिले की VPN कसं काम करतं तर आपल्याला हेही पाहावे लागेल VPN चा वापर जो आहे तो कशा प्रकारे आपल्याला आपल्या चांगल्या कामासाठी करता येईल.

कम्प्यूटर मध्ये VPN कसे सेट करायचे ते आता आपण पाहू या.

कम्प्यूटर मध्ये VPN चालवण्यासाठी तुम्हाला ओपेरा डेव्हलपर सॉफ्टवेअर OPERA DEVELOPER SOFTWARE याचा वापर करावा लागेल तुम्हाला डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल.

1. ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचा आहे साइटवर तुम्हाला मेनू ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करून सेटिंग वर क्लिक करायचा आहे.

2. त्यानंतर तुमच्यावर प्रायव्हेट सिक्युरिटी ऑप्शन येईल त्यावर नंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वी पी एन चा ऑप्शन येईल त्यानंतर तुम्हाला Enable VPN वर क्लिक करायचे आहे.

3. फक्त एवढेच केल्यानंतर तुमचं ऑपेरा ब्राउझर मध्ये VPN ACTIVE होईल तुम्ही कुठलीही वेबसाईट जी की ब्लॉक त आहे ती तुम्ही ॲक्सिस करू शकता.

4. त्याचबरोबर तुम्हाला युवर यांच्याजवळ लोकेशन चेंज करायचा ऑप्शन देखील मिळेल तुम्ही तुमचं लोकेशन देखील त्याठिकाणी क्लिक करून चेंज करू शकता.

कम्प्युटर साठी बेस्ट विंडोज सॉफ्टवेअर. The best Windows software for computers in Marathi.

इंटरनेटवर खूप सारे विज्ञान सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत त्यातले मी मस्के बीपी एन सॉफ्टवेअर तुम्हाला या आर्टिकल मध्ये सांगणार आहे जी तुम्ही इन्स्टॉल करून चांगल्या प्रकारे बीपी वापरू शकता आणि एकदम श्री मध्ये वापरू शकतात.

  • Cyberghost
  • Hotspot shield
  • Finch VPN
  • z p n connect
  • windscribe
  • Total VPN
  • Surf easy
  • Tunnel bear
  • Open VPN

स्मार्टफोन किंवा मोबाईल VPN मध्ये कसा वापरतात. How to use in a smartphone or mobile VPN.

  • ExpressVPN
  • Windscribe
  • NordVPN
  • Tiger VPN
  • cake browser
  • SaferVPN

तुम्हाला तुमच्या मोबाईलवर VPN वापरायचा असेल तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये प्लेस्टोर वरती किंवा नसेल तर ॲप स्टोअर वर ती ॲप्लिकेशन डाऊनलोड करून वापरू शकता तर कोणते कोणते आहेत चला तर मग पाहूया.

VPN चे फायदे काय आहेत. What are the benefits of VPN?

  1. तुम्ही आयडेंटिटी लपवून कुठलेही काम करू शकता तुमची प्रायव्हसी ला प्राधान्य दिले जाते VPN वापरताना.
  2. वायफाय हे जास्त सेफ कनेक्शन नसतो त्यामुळे तुम्हाला VPN वापरून जर काही काम करत असेल तर तुम्ही त्यांच्या मदतीने काम करू शकता.
  3. जेव्हा ऑनलाईन तुम्ही काम करता तेव्हा तुमची डेटा सिक्युरिटीचे काम खूप चांगल्या प्रकारे करतात त्याचबरोबर तुम्ही एक्स्ट्रा स्ट्रॉंग अँटीव्हायरस सोबतच फायरवॉल प्रोटेक्शन बरोबरच तुम्ही VPN वापरणे म्हणजे Extra Antivirus proctitaton सुद्धा म्हणता येईल.

VPN चे तोटे काय आहेत. What are the disadvantages of VPN?

VPN जास्त करून रिलायबल VPN होत नाहीत खूप सारे फ्री मध्ये असतात पण त्यांची काही लिमिट असते ज्यामध्ये तुम्ही डेली दोन किंवा पाच जीबी तुम्हाला फ्री भेटत आणि नंतर तुम्हाला त्यासाठी पैसे भरावे लागतात

तुम्हाला रिसर्च करावे लागेल की चांगले VPN कुठले आहे जे तुम्हाचे इंटरनेट स्पीड कमी झाले तर तुमचा VPN आणि वापरून शकतात जेणेकरून मी तुम्हाला चांगला स्पीड प्रदान करील.

Conclusion

तर मित्रांनो ही होती VPN बद्दल संपूर्ण माहिती VPN म्हणजे काय असते? जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि जर काही प्रश्न असतील तर शिक्षण मध्ये नक्की विचारू शकता.

Leave a Comment