What is share market in Marathi शेअर मार्केट म्हणजे काय? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असेल की नेमकं शेअर मार्केट म्हणजे काय असते तर आजच्या आर्टिकल मध्ये आपण हीच माहिती घेणार आहोत की नक्की शेअर मार्केट म्हणजे काय असतो याचा वापर कशाप्रकारे करायचा असतो आणि शेअर मार्केट चा फायदा काय हे सर्व काही आपण आजच्या या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत तर आर्टिकल शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला नेमकं समजेल की शेअर मार्केट म्हणजे काय असतं आणि शेअर मार्केट मध्ये तुम्ही कशाप्रकारे इन्वेस्टमेंट करू शकता तर चला सुरु करूया शेअर मार्केट म्हणजे काय असतं.
शेअर बाजार म्हणजेच शेअर मार्केट तर शेअर मार्केट हे कोणत्याही देशाचे आर्थिक स्थिती दर्शवणारे आणि देशाची अर्थव्यवस्था दर्शवणारा एक महत्त्वाचा घटक असतो कोणत्याही देशातील चालणारे उद्योग यासाठी लागणारा पैसा जमा होण्याकरता कंपन्यांसोबत शेअर विकत घेऊन शेअरहोल्डर होणे म्हणजेच शेअर मार्केट होय.
आजच्या पोस्ट मध्ये आपण हेच पाहणार आहोत की शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय असतं शेअर मार्केट बरेच जणांना समजत आहे की शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय करायचं असतं तर आजच्या या आर्टिकल मध्ये आपण पूर्ण विस्तारित बनाने पाहणार आहोत की शेअर मार्केट म्हणजे काय असतं शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी हे सर्व काही आपण या पार्टीमध्ये पाहणार आहोत म्हणजे तुम्ही देखील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकाल.
शेअर मार्केट चा अर्थ त्याच्या नावातच तो दडलेला आहे शेअर म्हणजे भाग असा शेअर चा अर्थ होतो आणि मार्केट चा अर्थ बाजार असा होतो म्हणजे कोणत्याही कंपनीचे शेअर घेणे म्हणजे तुम्ही कोणत्याही कंपनीचा एक काही भाग विकत घेतात आणि त्या कंपनीला जेवढा प्रॉफिट होईल त्या कंपनीचे शेअर तुम्ही जेवढे घेतलेली असतात ते वाढले जातात.
थोडक्यात काय तर तुम्ही एखाद्या कंपनीचे काहीच शेअर घेतले समजा पन्नास एखाद्या कंपनीचे घेतले आणि तुमची केलेली गुंतवणूक त्या कंपनीला grow करण्यास मदत केली तर तुमचे शेअर देखील वाढतात. तुम्ही घेतलेले 50 शहर म्हणजे तुम्हाला त्या कंपनीत काही टक्के हिस्सेदारी मिळते आणि जशीजशी कंपनीला फायदा होतो तसतसा तुमचा शेअरची किंमत देखील वाढू लागते.
आणि जर त्या काळामध्ये येतो मी त्या कंपनीचे शेअर घेतलेले असतील तर तुम्हाला देखील त्याचा फायदा होतो आणि तुमचे शेअर वाढून तुम्हाला त्याचा फायदा होतो म्हणजे तुम्ही एक हजार रुपयांची शेअर एका कंपनीची घेतले असतील आणि ती कंपनी फायदे मध्ये गेली त्यानंतर त्याच कंपनीचे शेअर पंधराशे ते दोन हजार रुपये पर्यंत जातात आणि तुम्ही घेतला 1000 शेअर चे 2000 ते 3000 होतात हे मी फक्त उदाहरणादाखल दिलेला आहे फायदा जास्त ही होऊ शकतो.
शेअर मार्केट च्या मदतीने सामान्य माणूस देखील मोठ्या कंपनीमध्ये भागीदारी घेऊ शकतो आणि बरेच जण मोठ्या मोठ्या कंपन्यांचे शेअर देखील घेतात पण बऱ्याच वेळा काही जणांना अभ्यास नसल्यामुळे पैसे देखील गमवावे लागतात शेअर मार्केट चा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय शेअर मार्केटमध्ये उतरू नये आणि शेअर मार्केट स्वतःच्या डोक्याने करावे दुसऱ्याच्या नव्हे. कारण बऱ्याच वेळा असं होतं आपण एखाद्याने सांगितलेला शेअर घेतला आणि नेमका आपण घ्यायच्या वेळेला तो शेअर खाली पडतो असं बरेचदा घडतं त्यामुळे शेअर्स मार्केट चा पूर्ण अभ्यास करा आणि नंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा.
शक्यतो नवीन असलेल्या लोकांना शेअर मार्केट मध्ये लोकं साठी ट्रेडिंग करण्याचा सल्ला बरेच जण देतात कारण जे लॉंग टर्म शेअर असतात ते खूप हळू पद्धतीने खाली जातात आणि खूप हळू पद्धतीने वर देखील येतात म्हणजे त्यामध्ये रिस्क देखील थोडी कमी असते जर तुम्ही शोर्ट शेअर मार्केट किंवा ट्रेडिंग करत असाल तर त्यामध्ये रिस्क देखील तेवढीच असते आणि फायदा देखील तेवढाच असतो आता तुम्ही ठरवायचे आहे तुम्हाला रिस्क घ्यायचे आहे की सावधानतेने पाऊल टाकायचे आहेत.
तुम्हाला जर हीच घ्यायला आवडत नसेल किंवा पैसे जाण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही म्युचल फंड मध्ये देखील पैसे इन्वेस्ट करू शकता म्युच्युअल फंड म्हणजे तुमचे पैसे तुमच्या तर्फे घेतले जातात आणि दुसरी माणसं त्यावर काम करतात म्हणजे म्युचल फंड ची ऑफिकल माणसं म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं सोपं असतं आणि त्यामध्ये डिस्क देखील कमी असते.
Must Read :
B. Architecture information in marathi | Best Of B Architecture Info Of 2021 |
Credit Score म्हणजे काय असते | CIBIL Score म्हणजे काय | Credit Score Info in Marathi
End टू एंड encryption म्हणजे काय असतं? End to end encryption means in Marathi
VPN म्हणजे काय असत? VPN चा उपयोग कसा होतो? What is VPN?
मराठी टायपिंग कशी करावी? मराठी टायपिंग कसे करावे? Marathi typing in marathi |
शेअर मार्केट महत्त्वाची माहिती.
आता पाहूया आपण शेअर मार्केट बद्दल ची महत्वाची माहिती तुम्ही देखील बऱ्याच वेळा ऐकला असेल किंवा जरा केला नसेल तर भारतामध्ये 2 स्टॉक एक्सचेंज मार्केट आहेत यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्केट जरा BSE म्हटलं जातं. BSE चा इंडेक्स सेन्सेक्स असतो ज्या मध्ये 30 कंपनी असतात. आता त्या वाढवून 5000 कंपन्या सेन्सेक्स मध्ये लिस्ट झालेले आहेत.
तुम्ही कधी एंजल ब्रोकिंग नावाचे ॲप इन्स्टॉल केले असेल किंवा शेअर मार्केट बद्दल चे कुठलेही इन्स्टॉल केला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बीएस्सी आणि NSE देखील ऑप्शन पाहायला मिळतात. NSE म्हणजेचं नॅशनल स्टॉक एक्सचेंज. नॅशनल स्टॉक एक्सचेंज चा इंडेक्स असतो ज्यामध्ये 50 कंपन्या असतात. Nifty 50 मध्ये पन्नास कंपनी असतात आणि फक्त निफ्टीचा जर विचार केला तर त्यामध्ये 1600 कंपन्या लिस्टेड केलेला आहेत.
निफ्टी आणि सेन्सेक्स मुळे ज्या कंपन्या पहिल्या 50 मध्ये येतात किंवा पहिल्या 30 मध्ये येतात त्या कंपन्यांचा रिपोर्ट म्हणजेच कशा कशा पद्धतीने कार्य करत आहेत याचा अंदाज येतो आणि याचा प्रभाव त्यांच्या शेअर किमतीवर होतो त्यामुळे तुम्हाला काम करणे अजून सोपे जाते.
Share market मधे गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कंपनीचे शेअर विकत घ्यावे लागतात त्यासाठी तुम्ही डायरेक्ट कंपनीसोबत संपर्क करू शकत नाही त्यासाठी मध्ये शेअर ब्रोकर नावाची पद्धत असते शेअर ब्रोकर मार्फत तुम्ही कोणत्याही कंपनीचे शेअर विकत घेऊ शकता आज बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे शेअर ब्रोकर आहेत जे कि तुम्हाला कोणत्या कंपनीचे शेअर घ्यायचे आहेत ते तुम्ही त्या शिरपूरकर मार्फत घेऊ शकता.
जुन्या काळात तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व काही शेअर बाजारा विषयी माहिती घेऊ शकत होता आणि शेअर घेण्यासाठी देखील तुम्हाला बाहेर जावे लागत होते पण आज सर्व काही ऑनलाइन झाल्यामुळे तुम्ही शेअर देखील ऑनलाइनच घेऊ शकता फक्त एका मोबाईल ॲप वरून आज प्रत्येक शेअर ब्रोकर चे आपले स्वतःचे एप्लीकेशन आहेत ज्या मधून तुम्ही तुमचे शेअर विकत घेऊ शकतात काही शेअर ब्रोकर कंपन्या अशा देखील आहेत त्यात मला सजेस्ट करतात की कोणते शेअर घेतले पाहिजेत किंवा कोणते शेअर नाही घेतली पाहिजे.
शेअर मार्केट ची माहिती घेण्यासाठी आज वेगवेगळ्या कंपन्या काम करत आहेत त्याची माहिती तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता वेगवेगळ्या वेबसाइटवर तुम्ही स्टॉप ची माहिती घेऊ शकता कोणते स्ट्रोक घ्यायला पाहिजेत कोणती स्ट्रोक्स नाही घ्यायला पाहिजे हे सर्व काय तुम्ही घर बसल्या करू शकता तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही आज खूप सारे आपलिकेशन आहेत ज्यामध्ये तुम्ही शेअर मार्केट ची माहिती शिकू शकता.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईट आहेत तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करून ठरवू शकता की कोणत्या कंपनीचे शेअर तुमच्या साठी चांगले आहेत किंवा येणाऱ्या काळामध्ये ते तुम्हाला चांगले रिटर्न देऊ शकतात तर यासाठी काही वेबसाईट याठिकाणी दिलेल्या आहेत.
Investing.com moneycontrol.com Dalal Street trankinvest tradingview money pot chart Mantra market watch
या वेबसाईट शिवाय बाजारामध्ये वेगळी शेरकर देखील आहेत म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करतात शेअर करण्यासाठी किंवा शेअर मार्केटमध्ये इन्वेस्ट करण्यासाठी भारतीय बाजारांमध्ये Angel broking, zeroDHA, up stock, 5paisa, grow app यांच्यासारखे प्रमुख आपलिकेशन भारतामध्ये काम करतात.
इंट्राडे ट्रेडिंग
इंट्राडे ट्रेडिंग मध्ये तुम्ही फक्त एका दिवसासाठी शेअर विकत घेऊ शकता आणि त्याच दिवशी तुम्हाला ते शेयर विकावे लागतात शेअर मार्केट बंद होईपर्यंत तुम्हाला ते विकून टाकावे लागतात तुम्ही जर ते मार्केट बंद होईपर्यंत भेटली नाहीत तर ते ऑटोमॅटिक विकले जातात आणि तुम्हाला पेनल्टी देखील लागली जाते हा प्रकार शेअर मार्केटमध्ये एक्सपर्ट लोकांसाठी असतो तुम्ही नवीन असाल तर तुम्ही यामध्ये ट्रेडिंग करू नका.
स्विंग ट्रेडिंग
स्विंग ट्रेडिंग हे काही दिवसांकरिता असते ज्यामध्ये तुम्हाला शेअर विकत घेऊन तुम्हाला डिलिव्हरी मध्ये शेयर घ्यावे लागतात आणि तुमच्याकडे काही दिवस काही आठवडे ठेवून जसा शेर वाढेल त्यानुसार तुम्ही विकू शकता आणि योग्य किंमत आल्यानंतर तुम्ही त्याला विकायला काढू शकता या प्रकारात जोखीम थोड्या प्रमाणावर कमी असते.
लॉन्ग टर्म इन्व्हेस्टिंग.
लॉन्ग टर्न इन्व्हेस्टिंग मध्ये तुम्ही एकदा शेअर विकत घेतल्यानंतर प्रदीर्घ काळासाठी आपल्याकडे ठेवू शकतात यामध्ये तुम्ही सहा महिन्यांपासून ते दहा वर्षांपर्यंत आपल्याकडे ठेवू शकता तुम्ही सोशल मीडिया वरती पोस्ट पाहिले असतील की तुम्ही जर 1998 एखादा शेअर घेतला असता आणि तोच आज तुम्ही घेतला असता तर तुम्ही आज करोडपती असता अशा प्रकारे बराच तुम्ही जाहिराती पाहिल्या असतील तर ते इन्वेस्टमेंट मध्ये मोडते यामध्ये जोखीम अतिशय कमी असते गुंतवणूकदारांना मध्ये करण्याचा सल्ला देतात जे नवीन असतात.
स्टेपलर ट्रेडिंग.
हा ट्रेडिंगचा सर्वात धोकादायक आणि जोखमीचा पर्याय म्हणून ओळखला जातो कारण यामध्ये शेअर तुम्ही फक्त पाच ते दहा मिनिटांच्या आत विकून टाकावा लागतो जो तुम्ही शेअर विकत घेतलेला असतो या पद्धतीला स्किपर ट्रेडिंग असे म्हणतात या पद्धतीची ट्रेडिंग एखादी मोठी अनाउन्समेंट झाल्यानंतर किंवा आर्थिक क्षेत्रातील एखादी मोठी मोठी बातमी आल्यानंतर ही ट्रेडिंग केली जाते नवीन लोकांनी यापासून लांब राहावे.
Conclusion
शेअर मार्केट म्हणजे काय What is the stock market? in Marathi हे तुम्हाला या आर्थिक मधून समजला असेल तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट शिक्षणाचे विचार शकतात किंवा ग्राम ची लिंक सुद्धा खाली दिलेले आहे तुम्ही सुद्धा प्रश्न विचारू शकता तर तुम्हाला या संदर्भात अजून काही प्रश्न विचारत असतील तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा अजून काही शंका असतील तर त्या देखील मिळू शकतात आम्ही तुम्हाला भेटूया पुढच्या एका नवीन आर्टिकल मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.
instagram Link
1 thought on “What is Share Market in Marathi | शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट माहिती मराठीमध्ये | Best Share Market info 2021 in Marathi”