Operating systems म्हणजे काय असते? What is an operating system in Marathi |
ऑपरेटिंग सिस्टीम्स
ऑपरेटिंग सिस्टीम Operating systems म्हणजे काय असते? What is operating system in Marathi हा एक प्रोग्रामाचा संग्रह असतो जो कंप्यूटर वापरण्याशी एक संबंधित तंत्रिक तपशीलापैकी अनेक तपशील हाताळतो. एखादी ऑपरेटींग सिस्टीम ही अनेक प्रकारे कंप्यूटर प्रोग्रामचा सर्वांत महत्त्वाचा प्रकार असते. कार्यशील ऑपरेटिंग सिस्टीमशिवाय, तुमया कंप्यूटर निरुपयोगी असेल
Operating Systems कार्य
प्रत्येक कंप्यूटरमध्ये एक ऑपरेटिंग सिस्टीम असते. आणि प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीम विविध प्रकारसी कार्य करते. या कार्याचे तीन गटांमध्ये वर्गीकरण करता येईल
● रिसोर्सेसचे नियोजन करणे: ऑपरेटिंग सिस्टीम मेमरी, प्रोसेसिंग, स्टोरेज आणि क्रिस्टर्स आणि मॉनिटर्स सारख्या साधनांसह कंप्यूटरच्या रिसोर्सेसचा समन्वय राखते. त्या सिस्टीमची कामगिरी, उरलेली लक्ष्ये, सुरक्षा पुरविणे आणि कंप्यूटर सुरू करण्यावरही लक्ष देतात.
• यूजर इंटरफेस पुरविणे: ऑपरेटिंग सिस्टीम्स वापरकर्त्यांना एका यूजर इंटरफेस मार्फत अलीकेशन प्रोग्राम्स आणि कंप्यूटर हार्डवेअरशी परस्पर संवाद साधू देते. मुळात, ऑपरेटिंग सिस्टीम्स कॅरेक्टर बेस्ड इंटरफेस वापरत होत्या ज्यात वापरकर्त ‘Copy Ac report.td C सारख्या लेखी कमांडस मार्फत ऑपरेटिंग सिस्टीमशी संवाद साधत होते. बहुतेक ऑपरेटिंग सिस्टीम ग्राफिकल यूजर इंटरफेस (जीयुआय) वापरतात. ज्याप्रमाणे आपण प्रकरण 3 मध्ये पाहिले, एखादा ग्राफिकल यूजर इंटरफेस आयकॉन्स आणि विन्डोज असे ग्राफिकल घटक वापरतो. अनेक ऑपरेटिंग सिस्टीममध्ये उपलब्ध असलेले एक नवीन वैशिष्ट्य म्हणजे व्हॉइस रेकग्नीशन (आवाज ओळखणे वापरकर्त्याला व्हॉइस कमांडमार्फत संवाद साधू देते.
रनिंग अॅप्लीकेशन्स: ऑपरेटिंग सिस्टीम्स दर्द प्रोसेसर्स आणि प्रेडशीटस् सारखी अॅप्लीकेशन लीड करतात आणि चालवतात. बहुतेक ऑपरेटिंग सिस्टीम्स मल्टीटास्किंगला सपोर्ट करतात किंवा त्यांची नेमरीमध्ये संग्रहित केलेल्या विविध अॅप्लीकेशन्सच्या दरम्यान स्वीच करण्याची क्षमता असते. मल्टीटास्किंगमुळे तुम्ही एकाच वेळी वर्ड आणि एक्सेल चालू ठेवू शकता किया एका अॅप्लीकेशनमधून दुसन्याकडे सहजपणे जाऊ शकता. तुम्ही सध्या ज्या प्रोग्रामवर काम करत आहात त्याचे त्याचे अग्रभागी चालणारे प्रोग्राम असे वर्णन केले जाते. अन्य प्रोग्राम किंवा प्रोग्राम्स बॅकग्राउंडमध्ये चालू असतात.
वैशिष्ट्ये Operating systems म्हणजे काय असते? What is an operating system in Marathi |
कंप्यूटर सुरु करणे किंवा पुन्हा सुरू करणे याला सिस्टीम बूट करणे असे म्हणतात, कंप्यूटर बूट करण्याचे दोन मार्ग आहेत वॉर्म बूट आणि कोल्ड बूट. जेव्हा कंप्यूटर आधीच चालू असतो आणि तुम्ही वीजपुरवठा बंद केल्याशिवाय ती पुन्हा चालू करता तेव्हा वॉर्म बूटिंग होते. वॉर्म बूटिंग अनेक पद्धतीनी साध्य करता येते. अनेक कंप्यूटर सिस्टीम्ससाठी, ते केवळ क्रमवारीने कीज् दाबून पुन्हा सुरू करता येतात बंद केलेला कंप्यूटर सुरू करण्याला कोल्ड बूट असे म्हणतात.
टुन्ही ऑपरेटिंग सिस्टीमबरोबर साचेबद्धपणे ग्राफिकल यूजर इंटरफेसमार्फत परस्पर संवाद साधता बहुतेक एक डेस्कटॉप नावाची जागा देऊ करतात, जी कंप्यूटर रिसोर्सेसचा वापर करू देते. (चित्र 4-2 पहा). बहुतेक ऑपरेटिंग सिस्टीम्स आणि अॅप्पलीकेशन प्रोग्राम्ससाठी एकसमान असलेल्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमध्ये समाविष्ट आहेत
आयकॉन्स-एखादा प्रोग्राम फाइलचा प्रकार किंवा कार्यासाठी ग्राफिक प्रतिनिधीत्व ● पॉइंटर-माउस, ट्रॅकपेंड किंदा टच स्क्रीनद्वारे नियंत्रित केला जाणारा पॉइंटर त्याच्या चालू कार्यावर अवलंबून आकार बदलतो. उदाहरणार्थ, जेव्हा तो बाणाचा आकार धारण करतो तेका, पॉइंटरचा वापर आयकॉनसारख्या एखाद्या बाबीची निवड करण्यासाठी करता येतो.