Tokyo Paralympic 2020 Question | Best Info About Paralympic 2020 | Paralympic 2020 GK |

82 / 100

Tokyo Paralympic 2020 Question

Current policebharti

 

Tokyo Paralympic 2020 Question | Best Info About Paralympic 2020 | Paralympic 2020 GK |

🌹🌹 Tokyo Paralympic 2020 मध्ये एकूण किती खेळाडूंचा समावेश झालेला आहे ???

Ans === 540

🌹🌹 Tokyo Paralympic 2020 मध्ये एकूण किती स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे ???

Ans === 58

🌹🌹 Tokyo Paralympic 2020 या खेळांसाठी थीम , साँग कर दे,कमाल तू, या गाण्याला कोणी लॉन्च केले आहे ???

Ans ==== अनुराग ठाकूर

🌹🌹 Tokyo Paralympic 2020 मध्ये किती देशांनी सहभाग घेतला आहे ???

Ans === 163

Tokyo Paralympic 2020 Question

 

🌹🌹 Tokyo Paralympic 2020 चा विषय हेतू motto काय आहे

Ans === united by Emotion

🌹🌹 Tokyo Paralympic 2020 या खेळाचे आयोजन कुठे करण्यात आले ???

Ans === जपान राजधानी टोकियो

🌹🌹 Tokyo Paralympic 2020 या खेळाचे कितवे संस्करण सुरू झालेले आहे ???

Ans === 16 वे

🌹🌹 Paralympic या खेळाची सुरुवात कोव्हापासून झालेली आहे ???

Ans === 1960

🌹🌹 Tokyo Paralympic 2020 या खेलची 2021 मध्ये सुरुवात कधी झाली आहे ???

Ans === 24 ऑगस्ट 2021

🌹🌹 Tokyo Paralympic 2020 या खेळासाठी Mascots ( शुभांकर ) काय आहे ???

Ans ==== सोमाईटी

🌹🌹 भारतीय पॅरा ऑथलिट योगेरा कठूनिया यांनी टोकियो पॅरा ऑलिम्पिक कोणते पदक जिंकले आहे ???

Ans ==== Silver

Tokyo Paralympic 2020 Question

 

🌹🌹 Tokyo Paralympic 2020 या खेळाचे प्रयोजन कोणाला बनवलेले आहे ???

Ans === Thumbs up

🌹🌹 Paralympic 2024 या खेळाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे ???

Ans === पॅरिस

🌹🌹 आतापर्यंत कोणत्या शहरात दोन वेळेस Paralympic खेळाचे आयोजन झालेले आहे ???

Ans === टोकियो

🌹🌹 Tokyo Paralympic 2020 या खेळाचे उद्धघाटण कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे ????

Ans === नारूहितो

🌹🌹 Tokyo Paralympic 2020 या खेळाचे आयोजन कोणत्या स्टेडियम मध्ये करण्यात आलेले आहे ???

Ans === जपान राष्ट्रीय स्टेडियम

🌹🌹 Paralympic या प्रकारच्या खेळामध्ये कोणत्या प्रकारच्या खेळाडूंचा समावेश असतो ???

Ans === फक्त अंपग विकलांग

🌹🌹 Paralympic या प्रकारच्या खेळामध्ये कोणत्या देशाने सर्वात जास्ती वेळेस पदक जिंकले आहे ???

Ans === USA

🌹🌹 Tokyo Paralympic 2020 मध्ये सुवर्ण पदक जिकणारी पहिली महिला कोण ??

Ans === अवनी लेखरा

read about d.ed questions and answers

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *