World Heart Day 2021: जागतिक हृदय दिन
World Heart Day 2021: जागतिक हृदय दिन हृदयरोग व पोषक आहाराचे महत्त्व पटवून दिल्यास नागरिक आपल्या जीवनशैलीत आवश्यक सकारात्मक बदल घडवू शकतात. परिणामी, हृदयरोग, पक्षाघात , मधुमेह, उच्च रक्तदाब अशा असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होऊ शकेल. World Heart Day 2021: जागतिक हृदय दिन यासाठी जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयरोग आणि त्याच्याशी संबंधित जोखमीच्या घटकांबाबत जनजागृती … Read more