Diploma In Engineering ( Polytechnic ) Information In Marathi | Polytechnic कोर्स ची माहिती | Best Information Of Polytechnic 2021 |

Polytechnic अभियांत्रिकी पदविका बद्दल.   पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग डिप्लोमा म्हणजेच अभियांत्रिकी पदविका हा एक व्यावसायिक अभ्यासक्रम आहे जो एकूण 3 वर्षाच्या कालावधीचा आहे . दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. कधीकधी उमेदवारांना BE किंवा B.Tech मध्ये थेट प्रवेश मिळू शकत नाही . म्हणून ते अभियांत्रिकी पदविका पदवी साठी अर्ज करतात … Read more