Gandhi Jayanti: महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त निबंध

Gandhi Jayanti: महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त निबंध   २ ऑक्टोबर, अर्थात महात्मा गांधी यांची जयंती. हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यांपैकी वकृत्वस्पर्धेचाही समावेश आहे. नवी दिल्ली: दरवर्षी २ ऑक्टोबर या दिवशी संपूर्ण देशात गांधी जयंती साजरी केली जाते. तसेच संपूर्ण जगात हा … Read more