महत्त्वाची अर्थविषयक माहिती 2021 | Arthvishayak Best Information In Marathi 2021 |

महत्वाच्या अर्थविषयक समित्या   पंजाबराव देशमुख समिती (1948) – सरकारी व्यापार महालनोबीस समिती (1949) – राष्ट्रीय उत्पन्न मोजणे गोरवाला समिती (1951) – ग्रामीण पत पाहणी व SBI ची शिफारस जॉन मथाई समिती (1952) – प्रत्यक्ष कर धोरणाचा आढावा महावीर त्यागी समिती (1958) – कर चुकवेगिरीचा अभ्यास वैकुंठभाई मेहता समिती (1960) – सहकार चळवळीचा अभ्यास ( … Read more