नर्सिंग कोर्स ची माहिती | Nursing Course Info in Marathi | BEST INFO OF NURSING COURSE 2021 |

85 / 100
Contents hide
1 Nursing Course Info in Marathi
1.2 Must Read : हे हि वाचा

Nursing Course Info in Marathi

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक्झाम मध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नर्सिंग कोर्स बद्दल माहिती नर्सिंग कोर्स किती आहेत आपल्या संपूर्ण भारतामध्ये किती आहेत महाराष्ट्रामध्ये किती उपलब्ध आहेत. भारतामध्ये नर्सिंग कोर्सेस उपलब्ध आहेत.

नर्सिंग कोर्स करण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता काय लागते त्याचबरोबर नर्सिंग कोर्स भरण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात आणि नर्सिंग कोर्स बद्दल बरीच काही माहिती आपण आजच्या या आर्टिकल द्वारे समजून घेणार आहोत नर्सिंग कोर्स चे कॉलेज कोणते कोणते आहेत ते कुठे शोधावेत हे सर्व काही आपण आजच्या या Nursing Course Info in Marathi या Article मध्ये जाणून घेणार आहोत

 

nursing courses info in marathi

 

नर्सिंग कोर्स यामध्ये सुद्धा बरेच नर्सिंग कोर्स उपलब्ध आहेत ते आता आपण खालील प्रमाणे स्टेप-बाय-स्टेप पाहणार आहोत की कोणते कोणते नर्सिंग कोर्सेस उपलब्ध आहेत कोणत्या कॉलेजेस मध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतील किंवा ते कॉलेजेस तुम्ही कशाप्रकारे शोधू शकता त्याचबरोबर Fee किती असणार आहे आणि डॉक्युमेंटेशन काय काय तुम्हाला लागणार आहे हे सर्व काही आपण आता पाहू या

Nursing Course Info in Marathi
बारावी नंतर करावयाचे नर्सिंग कोर्सेस | Nursing courses to be done after 12th standard |बीएससी नर्सिंग: BSc Nursing: Nursing Course Info in Marathi


ज्या विद्यार्थ्यांनी दहावी नंतर बारावी करत असताना विज्ञान शाखा म्हणजेच सायन्स या विद्यार्थ्याने निवडलेले आहे तेच विद्यार्थी बीएससी नर्सिंग ला पात्र ठरतात यामध्ये बारावीला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश विषय घेणे आवश्यक असते. हा चार वर्षांचा कोर्स आहे. तुम्हाला बारावीनंतर हा कोर्स करावे लागते आणि तुम्हाला सेमिस्टर पॅटर्न या कोर्सेस मध्ये पाहायला मिळतो.

 

 

 

नर्सिंग हा कोर्स एक पदवीत्तर असणारा कोर्स आहे आणि हा कोर्स भारतामधल्या वेगवेगळ्या महाविद्यालयांमधून शिकवला जातो आणि हा कोर्स तुम्हाला बारावीनंतर करता येतो आणि हा या कोर्सला आणि या कोर्सला करण्यासाठी तुमची बारावी विज्ञान शाखेतून झालेली असावी हे मात्र compulsary आहे.


जी एन एम नर्सिंग.G. N. M. Nursing.

जी एन एम G. N. M. Nursing. कोर्स करण्यासाठी बारावी मध्ये सायन्स किंवा आर्ट या विषया मधून बारावी झालेली आवश्यक आहे काही महाविद्यालयांमध्ये कोणत्याही फील्ड च्या विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी प्रवेश दिला जातो. हा कोर्स तीन वर्षांचा असतो.


ANM नर्सिंग  A.N. M. Nursing.

 

ANM Nursing या कोर्ससाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी बारावी मध्ये आर्ट किंवा सायन्स फील्ड ऍडमिशन असले पाहिजे याही कोर्सला काही महाविद्यालय कोणतीही फील्ड असेल तरी ॲडमिशन देतात.

ANM Nursing हा कोर्स रेगुलर केला तर 2 वर्षांचा असतो पण ओपन डिस्टन्स लर्निंग मध्ये जर केला तर तीन वर्षे लागतात.

 

Must Read :  हे हि वाचा 

 

READ ABOUT GNM NURSING COURSE

READ ABOUT ANM NURSING COURSE


पदवीनंतर करायचे नर्सिंग कोर्सेस | Post-graduate nursing courses| Nursing Course Info in Marathi ।

 

बी. एस्सी. (पोस्ट बेसिक)    BSC (Post Basic)

 

बी. एस्सी. (पोस्ट बेसिक) या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी बारावीला त्यांचे फील्ड आर्ट किंवा सायन्स असणे अनिवार्य आहे. तसेच जीएनएम पूर्ण असणे आवश्यक आहे. या कोर्सचा कालावधी दोन वर्षांचा आहे.एम एस सी नर्सिंग | MSc Nursing |एम एस सी MSC Nursing कोर्स ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला बी एस सी नर्सिंग/ पोस्टग्रज्युएट bsc सर्टिफिकेट त्याचबरोबर पोस्ट बेसिक बीएससी तुम्हाला सरकारमान्य संस्थेतून पूर्ण केलेले असणे अनिवार्य आहे आणि त्याचबरोबर एकूण 55 aggregate टक्के असावे त्यानंतर बीएस्सी नंतर एक वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे तसेच आपण स्टेट नर्सरी स्टेशन कौन्सिलमध्ये नोंदणीकृत नर्सने आवश्यक आहे यापैकी कोणतीही अट जर पूर्ण झालेली नसेल तर ऍडमिशन भेटणार नाही.
एम फिल नर्सिंग | M. Phil Nursing |INC मान्यता दिलेल्या कुठे आहे संस्थेतून नर्सिंग मध्ये 60 टक्के कोणतीही स्पेशालिटी मध्ये अग्रिकॅट सह पूर्ण केलेले असावे.

फुल टाइम मध्ये हा कोर्स जो आहे तो एक वर्षामध्ये पूर्ण होतो का Part टाइमिंग करायचा म्हटलं तर या कोर्सला दोन वर्षे लागतात.

 

 

नर्सिंग कोर्स प्रवेश घेण्यासाठी कोणते कोणते कागदपत्रे लागतात? What are the documents required for admission to a nursing course? In Marathi

 

तर मित्रांनो नर्सिंग कोर्स करण्यासाठी

 • तुम्हाला बारावी पास असलेल्या सर्टीफिकीट लागतं त्याचबरोबर
 • बारावी मार्क असलेलं मार्कशीट लागतं
 • त्याचबरोबर दहावी पास असलेले मार्कशीट लागतं
 • त्याचबरोबर ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे तुमचा शाळेतला किंवा कॉलेजमधला लिव्हिंग सर्टिफिकेट
 • पासपोर्ट साईज फोटो यासाठी लागतात
 • त्याचबरोबर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सुद्धा लागतं जर कास्ट मध्ये असाल तर नॉन क्रिमिलियर सुद्धा लागतं आणि डोमिसाईल सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला द्यावे लागेल आणि जर या व्यतिरिक्त जर काही कागदपत्रे असतील तर तुम्ही आधी कॉलेज ची संपर्क साधून इतर डॉक्युमेंट्स तयार करावेत जर तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर

 

तुम्हाला ऍडमिशन घेते वेळी आणि आयडेंटी कार्ड कॉफीच जर लागल्या तर त्याही तुम्हाला द्यावे लागतील आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अजून डॉक्युमेंट्स लागले तर ते तुम्हाला कॉलेजमध्ये जमा कराव्यात यासाठी तुम्ही तुमच्या कॉलेजला संपर्क करून अजून काही डॉक्युमेंट लागतील का हे नक्कीच विचारून घ्यावेनर्सिंग कोर्स केल्यावर तुम्हाला कोणत्या प्रकारची कामे भेटतात? What kind of jobs do you find after doing a nursing course? Nursing Course Info in Marathi ।नर्सिंग कोर्स केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कोर्सेस फोर त्याचबरोबर तुमच्या स्किलवर  तुम्हाला नोकरी लागू शकते.

खाली काही नर्सेसची प्रकार दिलेले आहेत.सर्जिकल नर्सेस Surgical nurses

 

या नर्सेसची काम असते सर्जरी च्या आधी आणि नंतर झालेल्या रुग्णांची काळजी घेणे व डॉक्टर सरांना सर्जरी च्या वेळेस मदत करणे. ज्यावेळेस सर्जिकल ऑपरेशन केले जातात त्यावेळेस डॉक्टरांना लागणारी मदत किंवा लागणाऱ्या ॲक्सेसरीज पुरवणे हे या नर्स चे काम असते त्याचबरोबर काही अजून सांगतील त्याप्रमाणे काम करावे लागतेआयसीयू नर्स ICU nurse

 

ICU नर्स रुग्णांचे रुग्णांना आयसीयूमध्ये असल्यावर काळजी घेतात व एक्सीडेंट केसेस असतील तर किंवा काही गंभीर आजाराच्या रुग्णांची आयसीयूमध्ये नर्स काळजी घेतात. काहीवेळा अपघातानंतर असलेले पेशंट गंभीर असतात अशा पेशंटची काळजी या नर्स घेत असतात खूप जास्त दुखापत झालेली असेल तर त्यांना औषधोपचार करणे तेही अगदी वेळेवर अशा प्रकारची कामे या Nurse ना दिलेले असतात दिलेली असतात


स्कूल नर्स | School nurse |

 

School nurse या नर्स शाळेत काम करतात आणि शाळेतल्या मुलांची देखभाल करतात आणि त्यांना काही दुखापत झाल्यावर त्यांची काळजी घेतात आणि त्यांच्यावर ही मुख्य जबाबदारी दिलेली असते. शाळेतल्या नर्स यांना शाळेमधील मुले जर खेळताना पडली किंवा आणखीन काही काम करताना कोणाला काही दुखापत झाली तर त्यावेळेस शाळेतल्या अन्नरस यांना काम असते आणि त्यांची देखभाल करणे त्यांना मलम पट्टी करणे किंवा आणखीन काही मेडिकल फर्स्ट एड करणे हे सर्व कामे शाळेतल्या नर्स यांना सोपवली जातात.इमर्जन्सी नर्स | Emergency nurse |

 

या नर्स दवाखान्यातल्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये या रुग्णांची काळजी घेत असतात. इमर्जन्सी नर्शिया दवाखान्यातल्या अतिदक्षता विभागातल्या नर्स असतात आणि पेशंटची देखभाल करणे त्यांना वेळोवेळी औषध उपचार देणे हे काम सुद्धा असते


मित्रांनो तुम्हाला समजलं असेल नर्सिंग कोर्सचे प्रकार किती असतात यामध्ये शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला काय काय शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे किंवा तुम्हाला या मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर याच साठी कुठला क्रायटेरिया दिलेला असतो किंवा नर्स चे काम काय असते हे सर्व काही या आर्टिकल मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच इतरांबरोबर शेअर करा आणि जर काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट मध्ये कि नक्की विचारू शकता.

nursing course top colleges in maharashtra | fees of nursing course

 

 • DY Patil University, Navi Mumbai INR 1,12,000
 • Byramjee Jeejeebhoy Government Medical College,Pune INR 88,000
 • Government Medical College, Nagpur INR 9,800
 • Maharashtra University of Health Sciences, Nashik INR 8,000
 • Pravara Institute of Medical Sciences University, Ahmed Nagar INR 80,000
 • Bharati Vidyapeeth Deemed University INR 80,000
 • Krishna Institute of Medical Sciences University, Satra INR 92,000
 • Shivaji University, Kolhapur INR 7,500
 • Datta Meghe Institute of Medical Sciences, Wardha INR 1,55,000

नर्सिंग कोर्स ची माहिती Nursing Course Info in Marathi  हे आर्टिकल कसे वाटले ते खाली नक्की सांगा खाली दिली आहे तिथेही तुम्ही प्रश्न विचारू शकता भेटूया पुढच्या आर्टिकल मध्ये तोपर्यंत

जय हिंद जय महाराष्ट्र.

instagram

14 thoughts on “नर्सिंग कोर्स ची माहिती | Nursing Course Info in Marathi | BEST INFO OF NURSING COURSE 2021 |”

 1. कास्ट सर्टिफिकेट सुद्धा लागतं
  कास्ट नाही आहे

  Reply
   • DY Patil University, Navi Mumbai INR 1,12,000
    Byramjee Jeejeebhoy Government Medical College,Pune INR 88,000
    Government Medical College, Nagpur INR 9,800
    Maharashtra University of Health Sciences, Nashik INR 8,000
    Pravara Institute of Medical Sciences University, Ahmed Nagar INR 80,000
    Bharati Vidyapeeth Deemed University INR 80,000
    Krishna Institute of Medical Sciences University, Satra INR 92,000
    Shivaji University, Kolhapur INR 7,500
    Datta Meghe Institute of Medical Sciences, Wardha INR 1,55,000

    Reply

Leave a Comment

%d bloggers like this: