मराठी टायपिंग कशी करावी? मराठी टायपिंग कसे करावे? Marathi typing in marathi |

82 / 100

Marathi typing kashi karavi? मराठी टायपिंग कशी करावी?

 

नमस्कार मित्रांनो मराठी टायपिंग कशी करावी? तर आजच्या या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत की मराठीतून टायपिंग करण्यासाठी तुम्हाला कोणता कीपॅड वापरायचा आहे आणि मराठी अक्षरा वरचे कुठले अक्षर इंग्रजी मध्ये आहे हे कसे ओळखायचे आता आपण खालील गोष्टी करून मराठी टायपिंग कशा प्रकारे असते हे पाहणार आहोत तर चला तर पाहूया.

खालील सॉफ्टवेअर वापरून तुम्ही मोबाईलमध्ये मराठी मध्ये टायपिंग करू शकता.

1. सुरुवातीला सेटिंग मध्ये जा.

मराठी टायपिंग कशी करावी
मराठी टायपिंग कशी करावी

2. नंतर सर्च बॉक्स मध्ये keyboard अशे सर्च करा.

3. नंतर language and input यावरती क्लिक करा.

मराठी टायपिंग कशी करावी
मराठी टायपिंग कशी करावी

4. Languages वर क्लिक करा.

मराठी टायपिंग कशी करावी
मराठी टायपिंग कशी करावी

5. तुमच्या समोर खूप साऱ्या भाषा येतील. त्यामध्ये मराठी सोधा आणि नंतर सलेक्ट करा.

Must Read :

Top 10 Engineering colleges in Maharashtra | महाराष्ट्रातील 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस

भारतीय रुपयांवरील असलेले इतिहासिक चित्र जे तुम्ही नक्कीच पाहीले पाहिजेत .

 

मराठी टायपिंग कशी करावी | मराठी टायपिंग कॉम्प्युटर लॅपटॉप साठी कशे कराल? Marathi typing software |

Microsoft

Google

मराठी टायपिंग करण्यासाठी वरील सॉफ्टवेअर वापरून चांगल्या प्रकारे मराठी टायपिंग करता येते तुमच्या लॅपटॉप वर किंवा तुमच्या कम्प्युटरवर.

1. प्रथम आहे मायक्रोसॉफ्टचा कीबोर्ड तो तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि इन्स्टॉल करून वापरू शकता.

2. त्यानंतर उजव्या कोपऱ्यात असं नाव दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करा आणि निवडा मायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी यासाठी नंतर मराठी टाईप करू शकता.

3. आणि मराठी टायपिंग सुरू करा तुमच्या लॅपटॉप वर किंवा कम्प्युटर अगदी मोफत.

मराठी टायपिंग मोबाईल मध्ये एप्लीकेशन डाउनलोड करून कसे वापरावे?

तुम्हाला या ठिकाणी एक लिंक दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही या एप्लीकेशन ला डाऊनलोड करू शकता प्ले स्टोअर वरून.

मराठी टायपिंग कशी करावी
मराठी टायपिंग कशी करावी

यानंतर प्रथम तुम्हाला सेटिंग मध्ये जाऊन लैंग्वेज इनपुट

आणि अशाप्रकारे तुम्ही मराठी टायपिंग करू शकता अगदी कुठले एप्लीकेशन मध्ये जसे की नोट्स ट्विटर इंस्टाग्राम

तर मित्रांनो तुम्हाला समजला असेल की कशा प्रकारे तुम्ही मराठी टायपिंग कशी करावी? शकता जर तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर नक्कीच इतरांबरोबर शेअर करा आणि जर काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शन विचारा.

Leave a Comment