Police Bharti 2021 | महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा 2021 या तारखेपासून | Police Bharti Updates BETTER | Maharashtra Police Bharti Exam Dates 2021 |

86 / 100

Police Bharti 2021

 

सन २०१९ साठी पोलीस शिपाई पदाची भरती घेण्याबाबत संबंधित पोलीस घटक प्रमुखाना सुचना दिलेल्या आहे. त्यानुसार पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षका समादेशक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई/ बैन्डरमन / कारागृह शिपाई / पोलीस शिपाई चालक / पोलीस शिपाई या पदासाठी लेखी परीक्षा आयोजित करण्याबाबत खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित आहे. त्यानुसार घटक प्रमुखांनी Vendor शी संपर्क साधून त्यानुसार त्यांच्या नावासमोर दर्शनास लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात यावे.

2. Police Bharti 2021 UPDATE

 

तसेच ज्या उमेदवारांनी SEBC ऐवजी खुला अथया आर्थिक दुर्बल घटक हा विकल्प निवडलेला नाही अशा एसीबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे.

3. Police Bharti 2021 EXAM DATES

 

घटकप्रमुखांनी त्यांच्या आस्थापनेवरील लेखी परीक्षा घेण्यासाठी दिनांक व ठिकाणाचे आयोजित करण्यात आलेली आहे. त्या उमेदवारांना ७ दिवस अगोदर प्रवेशपत्र संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत संबंधित Vendor यांना सूचना देण्यात याव्यात.



पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई / ठाणे शहर / पुणे शहर / पिंपरी चिंचवड / नागपूर शहर / नवी मुंबई / औरंगाबाद शहर / अमरावती शहर / सोलापूर शहर व लोहमार्ग मुंबई पोलीस अधीक्षक, रायगड / पालघर / सिंधुदूर्ग / रत्नागिरी / जळगांव / धुळे / नंदूरबार कोल्हापूर पुणे ग्रामीण / सातारा / सांगली / सोलापूर ग्रामीण / जालना / बीड/ उस्मानाबाद / लातूर / नागपूर ग्रामीण / भंडारा वर्धा / अकोला / बुलढाणा / लोहमार्ग पुणे समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. गट क्र. १ पुणे / २ पुणे /४ नागपूर / ५ दौड / ७ दाँड/ ११ नवी मुंबई / १४ औरंगाबाद / १५ गोंदिया / १८ अकोला / १९ कुसडगांव



प्रत सविनय सादर:

Police Bhart 2021 UPDATE



अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, गृहविभाग, मंत्रालय, मुंबई पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई

महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई

प्रत : अपर पोलीस महासंचालक, लोहमार्ग, महाराष्ट्र राज्य, मुंबई अपर पोलीस महासंचालक व कारागृह निरीक्षक, महाराष्ट्र राज्य, पुणे विशेष पोलीस महासंचालक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई / नाशिक परिक्षेत्र, नाशिक / कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर / औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद /

नागपूर परिक्षेत्र, नागपूर

सर्व संबंधित OMR Vendor

 

ALSO READ THIS 

Leave a Comment