Maharashtra GK 2021 | महाराष्ट्रातील सर्वात उंच , जास्त , प्रथम , लहान-मोठे इत्यादी . | Maharashtra GK 2021 | Maharashtra Best Gk |

88 / 100

Maharashtra GK 2021

 

महाराष्ट्रातील सर्वात उंच , जास्त , प्रथम , लहान-मोठे इत्यादी . | Maharashtra GK 2021 | Maharashtra Best Gk |
महाराष्ट्रातील सर्वात उंच , जास्त , प्रथम , लहान-मोठे इत्यादी . | Maharashtra GK 2021 | Maharashtra Best Gk |

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा ?
अहमदनगर

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा ?
मुंबई शहर

महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर ?
मुंबई शहर

महाराष्ट्रातील प्रशासनातील सर्वोच्च पद कोणते ?
मुख्य सचिव

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?
कळसुबाई

महाराष्ट्रातील पहिला सहकारी कार साखर कारखाना कोणता ?
प्रवारानगर ( लोणी )

महाराष्ट्रातील राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता ?
श्यामची आई

महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता ?
वर्धा

महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ?
सिंधुदुर्ग

महाराष्ट्रातील पहिला उपग्रह दळणवळण केंद्र कोणते ?
आर्वी  ( पुणे )

Maharashtra GK 2021

 

महाराष्ट्रातील पहिले अनु विद्युत केंद्र कोठे आहे ?
तारापूर ( पालघर )

महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे ?
खोपोली ( रायगड )

महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोठे आहे ?
कर्नाळा ( रायगड )

महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोठे आहे ?
पुणे ( 1848 )

महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे आहे ?
मुंबई

महाराष्ट्रातील पहिले मराठी दैनिक कोणते ?
ज्ञानप्रकाश

महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक कोणते ?
दर्पण

महाराष्ट्रातील पहिले मासिक कोणते ?
दिग्दर्शन

महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोठे उभारला गेला ?
चंद्रपूर

महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे आहे ?
मुंबई  ( 1927 )

महाराष्ट्रातील पहिले दुरदर्शन केंद्र कोठे आहे ?
मुंबई ( 1972 )

महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता ?
सोलापूर

महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कुठे आहे ?
मुंबई

महाराष्ट्रातील सर्वात मोठे सभागृह कोठे आहे ?
मुंबई ( षण्मुखानंद हॉल )

महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोठे आहे ?
मुंबई

महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी चा जिल्हा कोणता ?
रत्नागिरी

महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या चा जिल्हा कोणता ?
नंदुरबार

Maharashtra GK 2021

 

महाराष्ट्रातील सर्वात उंच , जास्त , प्रथम , लहान-मोठे इत्यादी . | Maharashtra GK 2021 | Maharashtra Best Gk |
महाराष्ट्रातील सर्वात उंच , जास्त , प्रथम , लहान-मोठे इत्यादी . | Maharashtra GK 2021 | Maharashtra Best Gk |

महाराष्ट्रातील सर्वाधिक वन क्षेत्राचा जिल्हा कोणता ?
गडचिरोली

महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी ?
गोदावरी

महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त काय साखर कारखाने असलेला जिल्हा कोणता ?
सोलापूर

महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगवान रेल्वे कोणती ?
इंद्रायणी एक्सप्रेस

महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती ?
महाराष्ट्र एक्सप्रेस

महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?
आंबोली ( सिंधुदुर्ग )

महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा कोणता ?
चंद्रपूर

महाराष्ट्रातील सर्वात कमी वनांचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ?
लातूर

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण ?
यशवंतराव चव्हाण

महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण ?
श्री प्रकाश

महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोठे उभारण्यात आले ?
गंगापूर ( नाशिक )

महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण ?
आनंदीबाई जोशी

महाराष्ट्रातील अखिल भारतीय साहित्य संमेलनाची पहिली महिला अध्यक्षा कोण होत्या ?
कुसुमावती देशपांडे

भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती कोण ?
धोंडो केशव कर्वे

Maharashtra GK 2021

 

महाराष्ट्रातील सर्वात उंच , जास्त , प्रथम , लहान-मोठे इत्यादी . | Maharashtra GK 2021 | Maharashtra Best Gk |
महाराष्ट्रातील सर्वात उंच , जास्त , प्रथम , लहान-मोठे इत्यादी . | Maharashtra GK 2021 | Maharashtra Best Gk |

ज्ञानपीठ मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण ?
वि. स. खांडेकर

म. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण ?
विनोबा भावे

महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प ?
जामसंडे देवगड

महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते ?
ताज हॉटेल ( मुंबई )

महाराष्ट्रातील पहिले रँग्लर कोण ?
र . पू.  परांजपे

माऊंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला महाराष्ट्रीय व्यक्ती कोण ?
सुरेंद्र चव्हाण

महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
सावित्रीबाई फुले

महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कुठे आहे ?
सातारा

महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते ?
राहुरी विद्यापीठ अहमदनगर

परदेशातून डॉक्टर पदवी संपादन करणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला ?
आनंदीबाई जोशी

साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?
इंदिरा संत

माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण महिला महाराष्ट्रीयन महिला कोण ?
कृष्णा पाटील

दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण
दुर्गा खोटे  ( 1983 )

महाराष्ट्रीतील भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण ?
लता मंगेशकर

Maharashtra GK 2021

 

महाराष्ट्रातील सर्वात उंच , जास्त , प्रथम , लहान-मोठे इत्यादी . | Maharashtra GK 2021 | Maharashtra Best Gk |
महाराष्ट्रातील सर्वात उंच , जास्त , प्रथम , लहान-मोठे इत्यादी . | Maharashtra GK 2021 | Maharashtra Best Gk |

महाराष्ट्र शासनाचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार मिळवणारी महिला ?
माणिक वर्मा

महाराष्ट्रातील उत्तर ध्रुवावर पॅराशूट जंप घेणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला ?
शीतल महाजन

महाराष्ट्रातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोठे आहे ?
मांजरी ( पुणे )

महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा ?
सिंधुदुर्ग

महाराष्ट्रातील दुसरा पर्यटन जिल्हा ?
औरंगाबाद

महाराष्ट्रातील पहिले वाद मुक्त गाव कोणते ?
कापडगाव ( रत्नागिरी )

महाराष्ट्रातील पहिले हॉर्टिकल्चर केंद्र ?
तळेगाव दाभाडे

महाराष्ट्रातील पहिली इ चावडी ?
खुर्द-बुद्रुक ( पुणे )

Maharashtra GK 2021

 

महाराष्ट्रातील सर्वात उंच , जास्त , प्रथम , लहान-मोठे इत्यादी . | Maharashtra GK 2021 | Maharashtra Best Gk |
महाराष्ट्रातील सर्वात उंच , जास्त , प्रथम , लहान-मोठे इत्यादी . | Maharashtra GK 2021 | Maharashtra Best Gk |

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती ?
औरंगाबाद

महाराष्ट्रातील पहिला समुद्राच्या लाटा पासून वीज प्रकल्प तयार करणारा जिल्हा ?
घाटपुरी बेट ( रत्नागिरी )

महाराष्ट्रातील पहिले पाण्याचे खाजगीकरण करणारे शहर कोणते ?
चंद्रपूर

महाराष्ट्रातील पहिली संपूर्ण महिला ग्रामपंचायत कोणती ?
घाटाव ( रायगड )

माहितीच्या अधिकाऱ्याच्या अर्जाची ऑनलाइन व्यवस्था करणारे पहिले राज्य कोणते ?
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते ?
जायकवाडी

महाराष्ट्र ग्रामसभेने बरखास्त केलेली पहिली ग्रामपंचायत कोणती ?
देवगाव ( अकोला )

आयएसओ पुरस्कार मिळवणारे पहिले तहसील कार्यालय कोठे आहे ?
कणकवली

भारताच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक हिस्सा असलेले राज्य कोणते ?
महाराष्ट्र

महिला उद्योजकांसाठी विशेष आणि स्वतंत्र धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
महाराष्ट्र

क्रीडा धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
महाराष्ट्र

देशातील सर्वाधिक नागरी लोकसंख्येचे राज्य कोणते ?
महाराष्ट्र

देशातील सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले राज्य ?
महाराष्ट्र

बालकांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
महाराष्ट्र

मानव विकास मिशन स्थापन करणारे देशातील पहिले राज्य व त्याचे मुख्यालय कोठे आहे ?
महाराष्ट्र – औरंगाबाद

महाराष्ट्रातील पहिली आयएसओ अंगणवाडी अब्दिमांडी कोठे आहे ?
औरंगाबाद

Maharashtra GK 2021

शून्याधारित अर्थसंकल्प धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते आणि दुसरे कोणते ?
पहिले राज्य महाराष्ट्र आणि दुसरे राज्य आंध्र प्रदेश

आदिवासी साठी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
महाराष्ट्र

प्रदूषण नियंत्रणाचा कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
महाराष्ट्र

भारतातील पहिले जैवतंत्रज्ञान धोरण राबवणारे राज्य कोणते ?
महाराष्ट्र

गर्भजल परीक्षण वर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते ?
महाराष्ट्र

फळबाग योजना राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
महाराष्ट्र

महाराष्ट्र पोलीस दलातून एव्हरेस्ट सर करणारा पहिला व्यक्ती कोण ?
रफिक शेख ( औरंगाबाद )

मराठीतील पहिला बोलपट ?
अयोध्येचा राजा

पहिला मूकपट ?
राजा हरिश्चंद्र

राज्य फुलपाखरू जाहीर करणारे पहिले राज्य कोणते ?
महाराष्ट्र  ( BLUE MORMON )

लोक आयुक्त व उपलोकायुक्त यांची कायद्याद्वारे नेमणूक करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
महाराष्ट्र

सहकार क्षेत्रात देशातील अग्रेसर राज्य कोणते ?
महाराष्ट्र

फायनान्शियल टेक्नॉलॉजीज धोरण ( फिनटेक ) जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
महाराष्ट्र

टीप.. हया बद्दल अधिक माहिती या पेज वर ऍड केली जाईल त्यासाठी वारंवार या वेबसाईटला भेट देत रहा अथवा साईट वर Notification Allow करा..

READ ABOUT SHARE MARKET 

2 thoughts on “Maharashtra GK 2021 | महाराष्ट्रातील सर्वात उंच , जास्त , प्रथम , लहान-मोठे इत्यादी . | Maharashtra GK 2021 | Maharashtra Best Gk |”

Leave a Comment