GK QUESTIONS 2021
१. भारतीय जनतेने खालीलपैकी केव्हा भारताची घटना आपल्यासाठी स्वीकृत व संमत केली ?
(अ) १५ ऑगस्ट, १९४०
Ans (क) २६ नोव्हेंबर, १९४९
२. आपली राज्यघटना या दिवसापासून …… अमलात आली.
(ब) २६ जानेवारी, १९४८
(ड) २६ जानेवारी, १९५०
(अ) १५ ऑगस्ट, १९४७
GK QUESTIONS 2021
१. भारतीय जनतेने खालीलपैकी केव्हा भारताची घटना आपल्यासाठी स्वीकृत व संमत केली ?
(अ) १५ ऑगस्ट, १९४०
Ans (क) २६ नोव्हेंबर, १९४९
२. आपली राज्यघटना या दिवसापासून …… अमलात आली.
(ब) २६ जानेवारी, १९४८
(ड) २६ जानेवारी, १९५०
(अ) १५ ऑगस्ट, १९४७
(ब) ९ ऑगस्ट, १९४२
३. भारतात एकूण संघराज्य प्रदेश किती आहेत ?
(अ) २५
ब) ७
(क) ९
(ड) २८
४. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल?
(अ) पंडित जवाहरलाल नेहरू
(क) डॉ. राजेंद्रप्रसाद
(ब) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(ड) लॉर्ड माऊंटबॅटन
५. भारतीय राज्यघटनेने (आठव्या परिशिष्टात) किती भाषांना मान्यता दिली आहे?
(अ) १७
(ब) १३
(क) २०
(ड) २२
६. भाषावार प्रांतरचनेचे तत्त्व केव्हा स्वीकारले गेले ?
(अ) सन १९५९
(ब) सन १९५६
(क) सन १९६०
(ड) सन १९६२
७. ‘संगणक शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाही,” असे कोणी म्हटले आहे?
(अ) बिल गेट्स
(क) डॉ. गोवारीकर
(ब) विजय भटकर
(ड) बिल क्लिंटन
८. राज्य, हे बालकांचे वय सहा वर्षांचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करील,’ असे भारतीय राज्यघटनेच्या
कितव्या कलमात म्हटले आहे ?
(अ) सत्तेचाळिसाव्या
(क) अठ्ठेचाळिसाव्या
(ब) पंचेचाळिसाव्या
(ड) पन्नासाव्या
८. कोठारी आयोगाची नियुक्ती कोणत्या वर्षी केली गेली ?
(अ) १४ जुलै, १९५४
ब) १४ औगेस्ट १९५८
ड) १४ ऑगेस्ट १९७४
(क) १४ जुलै, १९६४
१०. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली?
(अ) पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर
ब) रवींदनाथ टागोर
(क) राजा राममोहन रॉय
ड) महात्मा गांधी
GK QUESTIONS 2021
११. ‘भारताचे दर्शन मूठभर शहरांमध्ये नव्हे, तर लाखो खेड्यांतून घडते,’ असे कोण म्हणत ?
(अ) पंडित जवाहरलाल नेहरू
(क) महात्मा गांधी
(ब) राजीव गांधी
(ड) सुभाषचंद्र बोस
१२. ‘कुटुंब ही मानवाच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करणारी संस्था आहे, कोणी केली?
(अ) डी. एन. मुजुमदार
(क) अॅरिस्टॉटल
ड ) अल्फ्रेड बिने
(ब) सॉक्रेटिस
१३. ‘सुधारक’ हे साप्ताहिक कोणी (अ) लो. टिळक सुरू केले ?
अ ) लो. टिळक
(ब) शाहू महाराज
(क) गोपाळ गणेश आगरकर
(ड) ना. भि. परुळेकर
१४. ‘विद्यार्थी वसतिगृहाची जननी’ असे महत्व कोणत्या शहराला प्राप्त
(अ) पुणे
(ब) कोल्हापूर
(क) नाशिक
(ड) मुंबई
१५. खालीलपैकी कोणास भारतीय घटनेचे शिल्पकार म्हटले जाते?
(ब) डॉ. राजेंद्रप्रसाद
(ड) डॉ. आंबेडकर
(अ) पंडित जवाहरलाल नेहरू
(क) डॉ. राधाकृष्णन
१६. ‘शेतकऱ्याचा असूड’ या पुस्तकाचे लेखक कोण ?
(अ) महात्मा गांधी
(क) डॉ. आंबेडकर
(ब) महात्मा फुले
(ड) शाहू महाराज
१७. ‘माणूस हीच खरी जात’ असे कोणी सांगितले ?
(अ) महात्मा गांधी
(अ) संत गाडगे महाराज
(ब) आद्य शंकराचार्य
(ड) समर्थ रामदास
१८. महर्षी कर्वे यांनी हिंगणे (पुणे) येथे महिला विद्यापीठाची स्थापना केव्हा केली ?
(अ) ३ ऑगस्ट, १९०७
(क) ३ जुलै, १९१९ १९.
(ब) ३ जून, १९१६
(ड) ३ जानेवारी, १९२१
GK QUESTIONS 2021
१९. ‘सेवेतून मुक्ती’ हा जीवनाचा’ हा जीवनाचा मूलमंत्र कोणी दिला?
(ब) संत ज्ञानेश्वर
(ड) महात्मा गांधी
(क) संत गाडगे महाराज
२०. ‘वर्धा शिक्षण योजना’ महात्मा गांधींनी केव्हा मांडली?
(अ) सन १९३०
(ब) सन १९३५ (
क) सन १९३७
(ड) सन १९४२
२१. ‘शाळा म्हणजे कोंडवाडा नसून ते मुक्तांगण आहे’ असे कोणाचे मत होते ?
(अ) महात्मा गांधी
(क) ईश्वरचंद्र विद्यासागर
ब) रवींदनाथ टागोर
ड) जॉन ड्युई
२२. भारतातील पहिली शिक्षिका, मुख्याध्यापिका व समाजसेविका कोण?
(अ) पंडिता रमाबाई
(ब) सावित्रीबाई फुले
(क) कस्तुरबा गांधी
(ड) ताराबाई मोडक
२३. ४ ऑक्टोबर, १९१९ रोजी काले, तालुका कऱ्हाड, जिल्हा सातारा येथे …… यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. (अ) कर्मवीर भाऊराव पाटील
अ) कर्मवीर भाऊराव पाटील
(ब) महात्मा फुले
(क) शाहू महाराज
(ड) तुकडोजी महाराज
२४. ७ एप्रिल, १८७५ रोजी (मुंबई येथे’आर्य समाजा’ची स्थापना कोणी केली?
(ब) स्वामी दयानंद सरस्वती
(ड) लोकमान्य टिळक
(क) शाहू महाराज
(क) रवींद्रनाथ टागोर
२५. हिंगणे स्त्री-शिक्षण संस्थेचा विशेष फंड कोणता ?
(ब) भाऊबीज फंड
(ड) शिक्षण फंड
(अ) इमारत फंड
(क) अन्नधान्य फंड
२६. ‘शिक्षण म्हणजे माणसातील पूर्णत्वाचा आविष्कार’ ही व्याख्या कोणी केली?
(अ) स्वामी विवेकानंद
(क) डॉ. पंजाबराव देशमुख
(ब) स्वामी दयानंद सरस्वती
(ड) रवींद्रनाथ टागोर
READ ABOUT महाराष्ट्रातील वने
टीप.. हया बद्दल अधिक माहिती या पेज वर ऍड केली जाईल त्यासाठी वारंवार या वेबसाईटला भेट देत रहा अथवा साईट वर Notification Allow करा..
1 thought on “BEST GK QUESTIONS 2021 | D.ED प्रश्न उत्तरे | हेच प्रश्न येणार | D.Ed Questions answers | TET Question paper part 1 | GK question paper 2021 |”