डिप्लोमा कोर्सेस कोणते आहेत? Diploma courses information in Marathi |

79 / 100

 

Contents hide
1 डिप्लोमा कोर्सेस कोणते आहेत? Diploma courses information in Marathi |

डिप्लोमा कोर्सेस कोणते आहेत? Diploma courses information in Marathi |

दहावी नंतर डिप्लोमा कोर्स after 10th diploma courses in Marathi.



विद्यार्थी मित्रांनो आज आपण डिप्लोमा कोर्सेस इन्फॉर्मेशन इन मराठी (Diploma courses information in Marathi) पाहणार आहोत दहावीनंतर बरेच जण डिप्लोमाला ऍडमीशन घेतात तर डिप्लोमा हा कोर्स काय असतो कोणते कोणते यामध्ये शाखा आहेत हे सर्व काही आपण आर्टिकल मध्ये पाहणार आहोत तर आर्टिकल मध्ये शेवटपर्यंत रहा तर चला तर मग सुरू करूयात.

डिप्लोमा कोर्सेस कोणते आहेत? Diploma courses information in Marathi|


डिप्लोमा इंजीनियरिंग कोर्स लिस्ट. Diploma Engineering Course List in Marathi



  1. दहावी नंतर डिप्लोमा कोर्सेस असतो डिप्लोमा कोर्स केल्यानंतर तुम्हाला इंजीनियरिंग सेकंड इयरला ऍडमिशन भेटतात तरी या कोर्सेस मध्ये भरपूर अशा वेगवेगळ्या मध्ये कोर्सेस आहेत जी तुम्हाला करायची आहेत किंवा तुम्हाला इच्छा आहे यामध्ये तुम्हाला ज्या फील्ड मध्ये आवड आहे अशाच फिएल्डमधे ऍडमिशन घ्या मोठ्या व्यक्तींना विचारा ज्या व्यक्तींनी डिप्लोमा केलेला आहे अशा व्यक्तींना अजून याबद्दल अधिक माहिती विचारू शकता तुम्ही जे या मधून गेलेले आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकते तर आपण पाहिले की डिप्लोमा इंजिनिअरिंग कोर्स किती असतात कोणते कोणते असतात याबाबत खाली पाहूया.


    Civil engineering

    automobile engineering

    chemical engineering

    civil and ruler engineering

    dress designing garment manufacturing

    computer engineering

    electrical engineering

    electronics and telecommunication engineering

    industrial in electronics

    passion and clothing technology


    travel and tourism

    textile technology

    printing technology medical

    electronics mechanical engineering


तर या होत्या दहावीनंतर इंजिनिअरिंग field मध्ये तुम्हाला जायचं असेल तर यासाठीच्या असलेल्या डिप्लोमा शाखा किंवा fields तुमच्या आवडीनुसार यामधल्या फिएल्डस मध्ये प्रवेश करू शकतात 

 

Must Read:

 

बीएससी नर्सिंग कोर्स (बेसिक) | BSc Nursing Course (Basic) |

 

एंड टू एंड encryption म्हणजे काय असतं? End to end encryption means in Marathi



मेडिकल डिप्लोमा कोर्स लिस्ट. Medical Diploma Course List in Marathi

 


ज्या प्रमाणे engineering क्षेत्रांमध्ये डिप्लोमा कोर्सेस आहेत त्याप्रमाणे मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा डिप्लोमा कोर्सेस असतात त्यापैकी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार प्रवेश घेता येतो आणि आवडी मध्येच प्रवेश घ्यायला पाहिजे .

Medical डिप्लोमा कोर्सेस ला दहावीचे गुण असू शकतात किंवा परीक्षा घेऊन Selction केले जाऊ शकते हे कॉलेजच्या मनावर राहते.
परीक्षा घेऊन ऍडमिशन ऍडमिशन होईल तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता यावर ते अवलंबून आहे.

खाली दिलेली लिस्ट मेडिकल डिप्लोमा कोर्सेस ची आहे.



  • X-ray technology

    radio imaging technology

    Diploma sanitization inspector

    medical record technology

    rural healthcare


    dialysis technology

    Ayurvedic nursing


    nursing care assistant



Diploma in hotel management after 10th in Marathi. दहावीनंतर हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा.



जर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये डिप्लोमा या क्षेत्रात जायचे असेल तर तुम्हाला यासाठीसुद्धा डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये सुद्धा प्रवेश घेऊ शकतात यामध्ये सुद्धा बरेच वेगवेगळ्या आहेत.



  • Diploma in hotel management and catering technology

    Diploma in travel and tourism
  •  



Diploma courses after 12th in Marathi. 12 वी नंतर डिप्लोमा कोर्स.



मित्रांनो बारावीनंतर सुद्धा तुम्हाला डिप्लोमा कोर्सेस करता येतात यामध्ये कुठल्या कुठल्या कोर्सेस आहेत तुम्हाला ऍडमिशन म्हणजेच प्रवेश कोणत्या वर्षांमध्ये भेटतो हे सुद्धा खाली सांगितलेला आहे.

बारावीनंतर सुद्धा तुम्ही इंजीनियरींग किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये डिप्लोमा साठी प्रवेश देऊ शकता खाली काही क्षेत्र दिलेले आहेत की ज्यामध्ये तुम्ही बारावीनंतर प्रवेश देऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे बारावीनंतर कोणत्याही क्षेत्रात डिप्लोमा साठी प्रवेश घेतला तर तुम्हाला त्या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये डायरेक्ट सेकंड इयर ला ऍडमिशन भेटते.



  • Electrical engineering

    electrical and telecommunication engineering

    fashion and clothing technology

    information technology

    industrial electronics

    instrumentation engineering

    mechanical engineering

    printing technology

    medical engineering

    textile manufacture

    textile technology

    travel and tourism

    computer engineering

    civil engineering

    civil and rural engineering

    chemical engineering

    automobile engineering

    dress designing and garment in manufacturing

    Medical diploma course after 12th in Marathi.



मित्रांनो तुम्हाला बारावीनंतर मेडिकल क्षेत्रांमध्ये डिप्लोमा कोर्स करायचा असेल तर तोही तुम्ही करू शकता यामध्ये कुठले कुठले कोर्सेस येतात तुमच्या आवडीनुसार या कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊ शकतात आणि याची लिस्ट खालील प्रमाणे दिलेली आहे.



  • Diploma in physiotherapy

    DMLT diploma in medical laboratory technology

    Diploma in dental hygienist

    diploma in medical record technology

    Diploma in X-Ray technology

    Diploma in cardiac care technology

    Diploma in dental technician and hygiene

    diploma in ECG technician

    diploma in optometry

    diploma in blood bank technician

    diploma in CT technician

    diploma in medical nursing assistant

    diploma in occupational therapy

    diploma in medical imaging technology

    Diploma in dialysis technology.





After 12th diploma in commerce Stream in Marathi. बारावीनंतर वाणिज्य Stream मध्ये पदविका.

 




  • Diploma in digital marketing

    diploma in yoga

    diploma in retail manager

    diploma in industrial safety

    diploma in physical education

    diploma in business management

    diploma in fashion designing

    diploma in elementary education

    diploma in writing and journalism

    diploma in banking and finance

    diploma in financial accounting

    diploma in advanced accounting



After 12th diploma courses in art stream in Marathi | आर्ट स्ट्रीमचे १२ वी

नंतर डिप्लोमा कोर्स 

 



  • Diploma in sound recording

    diploma in multimedia

    diploma in digital marketing

    diploma in advertising and marketing

    diploma in technology

    diploma in photography

    diploma in event management

    diploma in 3D animation

    diploma in  interior designing

    diploma in multimedia



Diploma courses after graduation in Marathi. पदवी नंतर पदविका अभ्यासक्रम.

 



  • PG diploma in international business

    diploma in business management

    PG diploma in company secretaryship

    PG diploma in statistics

    PG diploma in salesman advertisement

    PG diploma in accountancy

    PG diploma in taxation

    PG diploma in banking

    PG diploma in computer management

    PG diploma in advanced diploma in computer application
  • diploma in financial services
  • diploma in office management
  • diploma in hospital management
  • diploma in marketing management
  • diploma in digital marketing
  • diploma in environment
  • PG diploma in research thought of education
  • diploma in education for teachers of mentally reacted children
  • diploma in taxation laws
  • diploma in cooperative laws
  • diploma in criminology
  • diploma in taxation laws.

 

तर मित्रांनो कसा वाटला डिप्लोमा कोर्सेस कोणते आहेत? (diploma-courses-information-in-marathi) हे आर्टिकल आवडल असेल तर नक्कीच इतर मित्रांबरोबर शेअर करा आणि अजून काही विचार असेल तर खाली कमेंट section मोकळा आहे ते तुम्ही काय प्रश्न असेल तर देऊ शकता माझ्या परीने जेवढी मदत करता येईल तेवढी मदत मी नक्कीच करेल
भेटूया पुढच्या आर्टिकल मध्ये  मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र

Instagram Link

Leave a Comment