ded practice question | D.ED प्रश्न उत्तरे | हेच प्रश्न येणार | D.Ed Questions answers | TET Question paper part 2 | GK question paper 2021 |
27) ‘लोकशाही मातृभाषेतून शिक्षण कलम 350 म्हणजे लोकांचे, लोकांनी, लोकांकरिता चालवलेले राज्य’ ही लोकशाहीची व्याख्या कोणी केली ? gk question 2021
(अ) मॅक्डुगल)
(ब) अब्राहम लिंकन
(क) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(ड) जॉन ड्युई
२८. भारतीय घटनेच्या…. व्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे.
(अ) १३
(ब) १७
(क) १९
(ड) २१
२९. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये कोणत्या संज्ञेत आहेत ?
(अ) लोकशाही
क) राजेशाही
(ब) हुकूमशाही
(ड) एकाधिकारशाही
ded practice question
३०. शैक्षणिक धोरणाला मार्गदर्शक, पूरक वा उपयुक्त असे किती गाभाभूत घटक आहेत ?
(अ) १५ (ब) २१ (क) १८ (ड) १०
३१. “धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थळ या बाबतींत भेद मानून शिक्षण नाकारता येणार नाही,” हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात सांगितले आहे ?
(अ) कलम १५ (ब) कलम ५ (क) कलम २५ (ड) कलम ११
३२. राज्याने ‘प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण द्यावे’ हे भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमात सांगितले आहे ?
(अ) १५०[ड] ब) २५० [अ] (क) ३५० [क] (ड) ४५० [ब]
३३. ‘कायद्यासमोर सर्व भारतीय समान आहेत’ हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे?
(अ) १७ व्या (ब) १४ व्या (क) ३१ व्या (ड) ३७ व्या ३४.
३४. ऑगस्ट, १८४८ मध्ये मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरू करण्यात आली. खालीलपैकी कोणी ही शाळा सुरू केली ?
(अ) विष्णुशास्त्री चिपळूणकर
(ब) अण्णासाहेब कर्वे
(क) गो. ग. आगरकर
(ड) महात्मा फुले
३५. भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
(अ) पंडित जवाहरलाल नेहरू
(क) डॉ. आंबेडकर
२७. (ब) २८. (ब)
(ब) डॉ. राधाकृष्णन
(ड) डॉ. राम मनोहर लोहिया
३६. खालीलपैकी कोणते वर्णन भारतास लागू ठरणार नाही ?
(अ) धर्मनिरपेक्ष (ब) समाजवादी (क) प्रजासत्ताक (ङ) एकपक्षीय
३७. दहा गाभाभूत घटक, मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वे यांचा संबंध कसा आहे?
(अ) परस्परविरोधी
(क) निरपेक्ष
(ब) परस्परपूरक
(ड) कोणताही नाही
ded practice question
३८. ६ ते १४ या वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण हे कोणत्या शिक्षणस्तरावरील उद्दिष्ट आहे ?
(अ) पदवीपर्यंतच्या
(क) उच्च माध्यमिक
(ब) माध्यमिक
ड] प्राथमिक
३९. प्राथमिक शिक्षणाची उद्दिष्टे कशावर आधारित आहेत
(अ) दहा गाभाभूत घटक
(क) मार्गदर्शक तत्त्वे
(ब) माध्यमिक
(ब) मार्गदर्शक मूल्ये
(३) अ, ब, क मधील तीनही
४०. गाभाभूत घटकांचा समावेश कशात असावा ?
(अ) कुटुंबात (ब) समाजात (क) व्यक्तीत (ड ) अभ्यासक्रम
४१. पुढीलपैकी कोणता घटक गाभाभूत नाही ?
(अ) भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या
(ब) स्त्री-पुरुष समानता
(क) पर्यावरणाचे संरक्षण
(ड) पाश्चिमात्यांचे अनुकरण
४२. भारतीय घटनेनुसार खालीलपैकी कोण सार्वभौम आहे?
(अ) घटना समिती (क) सर्वोच्च न्यायालय
(ब) राष्ट्रपती (ड) भारतीय जनता
४३. आजच्या शिक्षण पद्धतीत केंद्रस्थानी असणारा घटक
(ब) शिक्षक
(अ) अभ्यासक्रम
(क) विद्यार्थी
(ड) शाळेतील सुविधा
४४. ‘खडू-फळा मोहीम’ कशासाठी राबविली गेली?
(अ) ग्रामीण शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी
(ब) दलितांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी.
(क) प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी
(ड) विद्यार्थ्यांचे वाचन सुधारण्यासाठी
ded practice question
४५. प्राथमिक स्तरावरील शिक्षण मुलांना कोणत्या भाषेतून दिले जावे, असे घटनेत सांगितले आहे ?
(अ) प्रादेशिक भाषा
(क) इंग्रजी भाषा
(ब) मातृभाषा
(ड) राष्ट्रभाषा
४६ ‘सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना’ खालीलपैकी कशाशी निगडित आहे?
(अ) अंधाचे शिक्षण
(ब) अपंगांचे शिक्षण
(ड) गरिबांचे शिक्षण
(क) मुलींचे शिक्षण
४७. आपली स्वतःची भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा अधिकार घटनेतील कोणत्या कलमान्वये भारतीय नागरिकांस बहाल करण्यात आला आहे ?
(अ) २९ व्या (ब) ३९ व्या (क) ४२ व्या (ड) ४५ व्या
४८] धार्मिक वा भाषिक अल्पसंख्याकांना स्वतःच्या शिक्षणसंस्था स्थापन करून त्या चालविण्याचा हक्क आहे. घटनेच्या कितव्या कलमानुसार ?
(अ) तिसाव्या (ब) पंधराव्या (क) एकतिसाव्या (ड) सोळाव्या
49] ‘जन-गण-मन’ हे गीत ‘राष्ट्रगीत’ म्हणून केव्हापासून स्वीकारण्यात आले ?
(अ) २४ जानेवारी, १९४७ (ब) २४ जानेवारी, १९५० (क) २६ जानेवारी, १९५० (ड) २६ जानेवारी, १९५१
50] ‘महात्मा फुले शिक्षण हमी योजना सुरू करण्याचा शासननिर्णय केव्हा घेतला गेला ?
(अ) १३ ऑक्टोबर, १९९८
(ब) १३ ऑक्टोबर, २०००
(क) १३ ऑक्टोबर, २००५
(ड) १८ ऑक्टोबर, २००१
51] ‘सर्व शिक्षा मोहीम’ केव्हा सुरू करण्यात आली ?
(अ) सन १९९९-००
(क) सन २००१-०२ अशोक
(ब) सन २०००-०१
(ड) सन २००३-०४
52] स्तंभावरील चार सिंह हे भारताचे ‘राष्ट्रीय चिन्ह’ कोठे आहे?
(अ) दिल्ली
(ब) आग्रा
(क) सारनाथ
(ड) ओरिसा
53] अशोक स्तंभावरील चार सिंह हे भारताचे ‘राष्ट्रीय चिन्ह’ म्हणून केव्हा स्वीकारण्या आले ?
(अ) २४ जानेवारी, १९५०
(क) १४ नोव्हेंबर, १९५०
(ब) २६ जानेवारी, १९५0
(ड) ५ सप्टेंबर, १९५०
READ PART ONE OF D.ED QUESTIONS
1 thought on “ded practice question | D.ED प्रश्न उत्तरे | हेच प्रश्न येणार | D.Ed Questions answers | TET Question paper part 2 | Best GK question paper 2021 |”