आरोग्य भरती परीक्षा 2021 रद्द | arogya vibhag bharti 2021 postponed |

83 / 100

आरोग्य भरती परीक्षा 2021 रद्द | arogya vibhag bharti 2021 postponed |

 

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक्झाम हॉल या शाळेमध्ये आणि मित्रांनो आरोग्य विभागाची परीक्षा रद्द आरोग्य भरती परीक्षा 2021 रद्द | arogya vibhag bharti 2021 postponed | झाल्याचं एक मोठी बातमी समोर येत आहे. काही विद्यार्थ्यांना मेसेजेस येत आहेत की आरोग्य विभागाची उद्या म्हणजेच 25 तारखेला होणारी क ग्रुप गटाची परीक्षा रद्द करण्यात येत आहे.

आरोग्य विभाग भरती 2021 ची “गट क व गट ड” पदांची भरती पुढे ढकलण्यात आली असून त्या बाबतचे SMS बऱ्याच विद्यार्थ्यांना प्राप्त झाले आहे या बाबत उमेदवारांनी दक्षता घ्यावी..

हे ही वाचा

 

BBA LLB Course बद्दल संपुर्ण माहिती पहा | BBA LLB Course Information In Marathi | Best BBA LLB Information 2021 |

 

8 मार्ग ज्यातून तुम्ही ऑनलाईन घरबसल्या पैसे कमवू शकता | घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवा | Make money online in Marathi |

 

Veterinary Course काय आहे ? आणि कसा करावा | Veterinary Course Information In Marathi | Veterinary Course Best Info In Marathi 2021 |

 

BSc interior design information in Marathi |

 

आरोग्य भरती परीक्षा 2021 रद्द | arogya vibhag bharti 2021 postponed |

मित्रांनो उद्या होणारी म्हणजेच 25, 26 तारखेला ग्रुप क आणि ड ची होणारी परीक्षा रद्द झाली असल्याचा एक मेसेज सगळ्यांना येत आहे आणि या बद्दल ऑफिशियल वेबसाईट वरती कुठली याबद्दल अजून तरी न्यूज आलेली नाही पण बऱ्याच जणांचे मेसेज आले आहेत टेक्स्ट मेसेज आलेला एसएमएस आलेले आहेत की उद्या होणारी परीक्षा आरोग्य भरतीच रद्द करण्यात येत आहे आणि पुढील तारखा अजून काही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत अशा प्रकारचा एक मॅसेज प्रत्येकाला येत आहे.

 

 

 

 

आरोग्य भरती परीक्षा 2021 रद्द का झाली |arogya vibhag bharti 2021 postponed |

 

अशा प्रकारचा मेसेज बऱ्याच विद्यार्थ्यांना आलेला आहे आणि यातून एकच निष्पन्न होत आहे की सध्या तरी परीक्षा जी आहे ती पोस्ट फोन म्हणजेच रद्द करण्यात येत आहे आणि या बद्दल ऑफिशिअल वेबसाईट वरती काहीही न्यूज आतापर्यंत तरी नाहीये म्हणजे आज 24 दिनांक दहा वाजेपर्यंत कुठलीही अपडेट ऑफिशिअल वेबसाईट सांगितली गेलेली नाहीये फक्त एसएमएस द्वारे ही माहिती पुरवण्यात येत आहे किंवा आपल्या पर्यंत आलेली आहे

तरी याबद्दल जाहिद अशी काही अपडेट येईल तेव्हा तुम्हाला नोटीस फाय करण्यात येइल पण सध्यातरी परीक्षा रद्द असल्याचे मेसेज बऱ्याच विद्यार्थ्यांना येत आहेत तर अशाप्रकारे आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाला असल्याची बातमी समोर येत आहे

 

अंतिम शब्द

 

आशा करतो मित्रांनो तुम्हाला समजले असेल आरोग्य भरती परीक्षा 2021 रद्द आरोग्य भरती परीक्षा 2021 रद्द | arogya vibhag bharti 2021 postponed |जर तुम्हाला काही अडचण असेल तर खाली कमेंट शिक्षण सेक्शन मध्ये विचारू शकता नाहीतर तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम त्याचबरोबर युट्युब वर देखील फॉलो करू शकता तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा इंस्टाग्राम ची लिंक सुद्धा खाली दिस्क्रीप्शन मध्ये दिलेली आहे तर भेटूया पुढच्या एका नवीन आर्टिकल मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र

Inatagram

Leave a Comment