मोबाईल मधून ऑनलाईन पैसे कमावण्याचे 10 मार्ग |10 ways how to make money online with mobile phone in Marathi

64 / 100

मोबाईल मधून ऑनलाईन पैसे कावण्याचे 10 मार्ग | 10 ways how to make money online with mobile phone in Marathi

 

 

मोबाईल मधून ऑनलाईन पैसे कावण्याचे 10 मार्ग |10 ways how to make money online with mobile phone in Marathi आज आपण आजच्या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत मित्रांनो तसे पाहिले तर ऑनलाइन आज खूप सारे मित्र पैसे कमवत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ऑनलाईन मध्ये काम करून पैसे कमवू शकता तर असेच काही मार्ग आपणच या आर्टिकल मध्ये सांगितलेले आहे ज्यामधून तुम्ही घर बसल्या थोड फार काम करून पैसे कमवू शकता आणि चांगल्या प्रकारे पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी थोडासा वेळ तुम्हाला द्यावे लागेल आणि तुम्हाला रेग्युलरली काम करावं लागेल म्हणजे तुम्हाला तुमच्या कामांमध्ये कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल.

 

मोबाईल मधून बरेच मित्र पैसे कमवत आहेत आजच्या घडीला खूप वेगवेगळ्या प्रकारे पैसे कमावण्याचे मार्ग उपलब्ध झालेले आहेत त्यातलीच काही मार्ग आपण पाहणार आहोत आणि ज्या मधून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतात यामध्ये दोन प्रकारे तुम्ही पैसे कमवू शकता आहे त्यामध्ये जर तुम्हाला लवकरात लवकर पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला थोडे कमी पैसे भेटतील ज्यामध्ये तुम्ही छोटे रिचार्ज पैसे रिचार्ज चे पैसे तुम्ही कमवू शकता पण ज्यामध्ये तुम्ही वेळ लावून किंवा ज्यामुळे तुम्हाला वेळ लावून पैसे मिळणार आहेत त्या गोष्टी मला तुम्हाला खूप सारे पैसे मिळू शकतात ज्यामध्ये तुम्ही खूप मोठ्या मोठ्या वस्तूदेखील खरेदी करू शकता पण हे सर्व करताना तुम्हाला मन लावून काम करणे हे तितकेच गरजेचे आहे आणि रेगुलर कन्सिस्टन्सी काम करणे देखील तितकेच गरजेचे आहे.

मोबाईल मधून ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी तुम्हाला काय काय लागेल.

 

  • सगळ्यात आधी तर तुम्हाला एक स्मार्टफोन लागेल ज्यामधून तुम्ही काम करून पैसे कमवू शकता.

  • त्यानंतर तुम्हाला एक इंटरनेट कनेक्शन लागेल जे की आज प्रत्येकाकडे आहे त्यामधून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे काम करून पैसे कमवू शकतात.

  • तुमच्याकडे एक बँक अकाउंट असणे गरजेचे आहे म्हणजे तुम्ही जे पैसे कमावले आहेत ते तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंट वर ट्रान्सफर होतील किंवा पेटीएम सारखे यूपीआय आहे कंपनी चे अकाउंट तुमच्याकडे पाहिजे तुमच्या पेटीएम मधून बँकेत पैसे घेऊ शकता.

तुमच्याकडे स्किल असतील तर तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता जर तुमच्याकडे स्किल नसेल तरी देखील तुम्ही स्किल शिकू शकता किंवा स्किल नसेल तरीही तुम्ही ऑनलाईन पैसे कमवू शकता तर असं कुठेही लिहिलेले नाही की तुमच्याकडे स्किल नसेल तर पैसे कमवू शकत नाही असे बरेच मार्ग आहेत ज्यामध्ये तुम्ही विदाऊट स्किल देखील पैसे कमवू शकता त्याच बरोबर स्किल असेल तर तुम्ही long term साठी पैसे कमवू शकता.

मोबाईल मधून ऑनलाइन पैसे कमावण्याचे 10 मार्ग कोणते

 

मोबाईल मधून ऑनलाईन काम करून पैसे कमावण्याचे खूप अनेक प्रकार आहेत त्यामध्ये काही प्रकार आपण आमच्या आर्टिकल मध्ये सामील केलेले आहेत आणि आज पैसे कमाने खूप सोपे झालेले आहेत पण मेहनत मात्र तुम्हाला करणे गरजेचे आहे मेहनतीशिवाय तुम्हाला कुठलीही फळ मिळणार नाही हे तर तुम्हाला माहीतच असेल तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवत होता तुमच्याकडे स्किल नसतील तरी देखील तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता पैसे कमावण्याचे दोन मार्ग आहेत तुम्ही लवकरात लवकर पैसे कमावण्याची मार्ग देखील आहेत आणि काही काळ त्यावर ती काम करून नंतर हळूहळू त्यातून पैसे येतील असेही काही मार्ग ऑनलाइन क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहेत.

आपण आजच्या आर्टिकल मध्ये फक्त ढोबळमानाने मार्ग पाहणार आहोत की कशा कशा प्रकारे पैसे तुम्ही कमवू शकता कोणते कोणते मार्ग आहेत आणि त्या मार्गातून पैसे कशाप्रकारे कमवले जात आहे याबद्दल सुद्धा आर्टिकल लवकर लवकर लिहिले जात आहेत आणि या बद्दल सुद्धा तुम्ही कशा प्रकारे पैसे कमवू शकतात आमच्यासारखी ब्लॉगिंग युट्युब यामधून तुम्ही कशा प्रकारे पैसे कमवू शकता याच्याबद्दल डिटेल्स आर्टिकल देखील लवकरात लवकर अपडेट केले जातील

ब्लॉगिंग करून पैसे कमवा

 

ऑनलाईन पैसे कमावण्याचे बरेच मार्ग आहेत त्यातला ब्लॉकिंग हाय खूप मोठा सोर्स आहे ज्यामधून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता यामध्ये तुम्हाला तुमच्या कडे असलेल्या नॉलेज इतरांबरोबर शेअर करायचा आहे ज्याप्रमाणे तुम्ही युट्युब वर ती पाहत असाल युट्युब मध्ये काही माहिती तुमच्याकडे असेल तर ती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओज बनवले जातात नेमक्या त्याच प्रमाणे आर्टिकल देखील लिहिले जातात आणि तुमचे ज्ञान इतरांसोबत शेअर केलं जातं आणि याचे तुम्हाला पैसे मिळतात यामधून सुद्धा पैसे कमावण्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत.

यूट्यूब चैनल करून पैसे कमवा

 

ज्याप्रमाणे तुम्ही ऑनलाईन ब्लॉगिंग करून पैसे कमवू शकतात त्याचप्रमाणे युट्युब वर देखील पैसे मिळतात आज बर्‍याच जणांना हा प्रश्न आणि या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे कारण बऱ्याच जणांनी यूट्यूब चैनल बनवलेला आहे त्यामधून त्यांना चांगल्या प्रकारे पैसे मिळत आहे जितकी जास्त असतील तितकी तुम्हाला पैसेही चांगले मिळतात आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही content टाकू शकता यामधून तुम्हाला चांगल्या प्रकारे ऑडियन्स प्रेम मिळेल आणि त्यातून तुम्हाला चांगलं पैसेदेखील मिळतील.

अपिलेट मार्केटिंग करून पैसे कमवा | make money with Affiliate marketing in marathi

 

तुमच्यापैकी बऱ्याच जणांना affiliate मार्केटिंग बद्दल माहित नसेल तर तुम्हाला सांगू इच्छितो की affiliate marketing यामध्ये तुम्ही एखाद्या प्रॉडक्ट ला तुमच्या द्वारे विकले जाऊ शकतात आणि यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही कुणाच्याही दारात जाऊन विकण्याची गरज नाही तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने हे प्रॉडक्ट विकू शकता यासाठी तुम्ही युट्युब, ब्लॉगिंग सारख्या प्लॅटफॉर्मची मदत घेऊ शकता किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मदत घेऊ शकता ज्यामध्ये इंस्टाग्राम, फेसबुक मार्केटिंग करून लाखो रुपये कमवत आहेत पण तुम्ही हजार रुपयांपासून सुरू करू शकता आणि यासाठी कुठलीही फीस लागत नाही तुम्ही शून्य रुपयापासून हे काम करू शकता.

रीसलींग करून पैसे कमवा | reselling karun paise कमवा.

 

आज बरेच जणांनी सेलिंग करून देखील पैसे कमावतात यासाठी सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म messho आहे तुम्ही या या बद्दल ऐकलं असेल हे देखील काम करतो आणि यामधून बरेच आपले मित्र पैसे कमावतात. हीसुद्धा पैसे कमाना चांगला मार्ग आहे यामध्ये तुम्हाला प्रॉडक्ट विकावे लागतात आणि एक होलसेल दरामध्ये हे फलक घेऊन तुम्हाला ग्राहकापर्यंत हे प्रॉडक्ट पोहोचवावे लागतात यामध्ये तुम्ही ऑनलाइन पद्धतीचा उपयोग करू शकता आणि यामध्ये तुम्हाला चांगल्याप्रकारे कमिशन देखील मिळते.

व्हाट्सअप मधून पैसे कमवा.

 

व्हाट्सअप मधून देखील पैसे कमावले जाऊ शकत आता तुम्ही म्हणाल की भाषांमधून पैसे कशाप्रकारे कामाला जाऊ शकतात त्यामध्ये तुम्हाला तुमचा छोटा-मोठा बिजनेस असणे देखील आवश्यक आहे जरी नसेल बिझनेस तरी तुम्ही या मधून पैसे कमवू शकता तुम्ही ज्या मार्केटिंग करता किंवा रीसलींग चे काम करतात याच्या लिंक्स आहेत त्यात तुम्ही व्हाट्सअप मध्ये शेअर करू शकता आणि जर तुमच्या लिंक मधून कोणी प्रॉडक्ट विकत घेतलं तर त्याचंच कमिशन तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकतो तर व्हाट्सअप चा उपयोग होतो मी एक बिझनेस प्रॉडक्ट किंवा बिझनेस ॲप म्हणून देखील करू शकता ना की फक्त चॅटिंग करणे म्हणून व्हाट्सअप देखील पैसे करण्याचा खूप चांगला मार्ग आहे.

गुगल पे मधून पैसे कमवा.

 

गुगल पे मधून पैसे कमाना देखील खूप सोपं झालेला आहे कारण पैसे पाठवणे किंवा पैसे घेणे म्हणजे त रिसिव करणे आता लोकल फेमदं सोबत झालेला आहे आणि यासाठी तुम्हाला गुगल पे देते आणि तुम्हाला कॅशबॅक देखील प्रवाळ केलं जातं म्हणजे यामधून देखील तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता तुम्ही जर रिचार्ज केलेला असेल किंवा करायचं असेल तर तुम्हाला चांगला कॅश बॅक याठिकाणी गुगल पे मधून मिळतो.

त्याचबरोबर या मधून पैसे कमाने चे वेगवेगळे प्रकार आहेत ज्यामध्ये रेफरल लिंक मधून देखील तुम्ही पैसे कमवू शकता तुमची शेअर केलेली रेफरल लीक मधून जर कोणी गुगल पे विश्वास केला तर त्याची तुम्हाला पैसे मिळतात त्याच बरोबर तुम्हाला कूपन कोड सर्च कोर्स करायचा अशा प्रकारची वेगळी वाट देखील मिळतात आणि यामधून देखील तुम्ही गुगल पे मधून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता.

फेसबुक मधून पैसे कमवा.

 

फेसबुक मधून देखील पैसे कमाने का खूप चांगला मार्ग आहे तुम्ही फेसबुक पेज तयार करून त्यातून देखील स्पॉन्सरशिप च्या माध्यमातून म्हणजेच प्रायोजकांच्या माध्यमातून पैसे चांगल्या प्रकारे कमवू शकता आणि यामध्ये देखील पैसे कमाने का खूप चांगला मार्ग आहे यामध्ये देखील करण्याचे खूप चांगले पैसे मिळतात आज बरेच जण फेसबुक पेजेस चांगल्या प्रकारे पैसे कमवत आहेत तुम्ही देखील फेसबुक पेज तयार करून पैसे कमवू शकतात पण पैसे कामासाठी तुम्हाला काम देखील करावा लागेल मेहनतीने काम करावे लागेल तेव्हा तुम्ही पैसे कमवू शकता नाहीतर तुम्ही काही दिवसानंतर काम सोडून द्याल

गेम खेळून पैसे कमवा.

 

बरेच जण गेम खेळून देखील पैसे कमावतात याबद्दल मी एक डिटेलमध्ये आर्टिकल लवकर जाणार आहे कारण माझ्या एका मित्राने खूप चांगल्या प्रकारे पैसे कमाने गेम्स खेळून, surve करून जवळपास चारशे ते पाचशे रुपये तुम्ही सात ते आठ दिवसांमध्ये कमवू शकता आणि यामधून तुमचा मोबाईलचा रिचार्ज देखील होऊ शकतो तर गेम खेळून आणि सर्वे करून देखील तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता.

इंस्टाग्राम मधून पैसे कमवा

 

इंस्टाग्राम वर देखील तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता आमचा देखील एक पेज आहे इंस्टाग्राम वर ती त्यावर ती पंधरा हजारापेक्षा जास्त खोलवर आणि त्यावर ती देखील चांगल्या प्रकारे स्पॉन्सरशिप होते आणि त्याबद्दल मधून सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे पैसे देखील येतात तर तुम्ही देखील चांगल्या प्रकारे बनू शकता एखाद्या कोणत्याही टॉपिक वर तुम्ही बनवा आणि रेगुलारली त्यावर ती काम करा तुम्हाला सक्सेस यशस्वी देखील नक्कीच होईल.

ऑनलाइन सर्वे करून पैसे कमवा.

 

तुम्ही ऑनलाईन काम करून देखील पैसे कमवू शकता त्याबरोबर तुम्ही ऑनलाईन सर्व्हे करून देखील चांगल्या प्रकारे पैशात मोजता सर्वे करून देणारे किंवा सर्वे करण्यासाठी ॲप खूप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे सर्वे करून पैसे देखील आता याच्या बद्दल देखील एक डिटेल आर्टिकल नक्कीच पब्लिष केले जाईल ज्यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे लवकरात लवकर पैसे कमवू शकता आणि सर्वे करणे हा एक खूप चांगला मार्ग आहे पैसे कमवण्याचा आणि इन्स्टंट पैसे कमवण्याचा सोपा मार्ग आहे आणि यामधून ते किती पैसे चांगल्या प्रकारे कमवू शकता.

तर मित्रांनो हे होते मोबाईल मधून ऑनलाईन पैसे कावण्याचे 10 मार्ग मला 10 ways how to make money online with mobile phone in Marathi आशा आहे की तुम्हाला हे आर्टिकल आवडला असेल तर तुम्हाला आर्टिकल आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर हे आर्टिकल शेअर नक्कीच करायचा आहे आणि जर तुमचे काही शंका असतील त्या शंका असेल आणि जर काही तुम्हाला मदत देखील लागत असेल ऑनलाईन पैसे कमवणे सुरुवात करण्यासाठी तरीदेखील तुम्ही आम्हाला कमेंट शिक्षण मध्ये कमेंट करू शकतात किंवा आम्हाला इंस्टाग्राम वर ती देखील मेसेज करू शकता आम्हाला होईल तितका आम्ही तुम्हाला मदत नक्कीच करू तर भेटूया पुढच्या आर्टिकल मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment