महाराष्ट्रातील वने | Maharashtra til Vane | Great Maharashtra Vane Information In Marathi 2021 |

88 / 100

महाराष्ट्रातील वने उष्णकटिबंधीय सदाहरित वने

महाराष्ट्रातील वने | Maharashtra til Vane | Great Maharashtra Vane Information In Marathi 2021 |
महाराष्ट्रातील वने | Maharashtra til Vane | Great Maharashtra Vane Information In Marathi 2021 |

महाराष्ट्र मध्ये 250 सेंटीमीटर ते 300 सेंटिमीटर अथवा त्यापेक्षा जास्त पर्जन्य प्रदेशात कोकणाच्या सह्याद्री लगतच्या भागात ही वने आहेत. त्यांना सदाहरित रुंदपर्णी असेही म्हणतात महाबळेश्वर माथेरान परिसरात या प्रकारची जंगले आढळतात येथील जंगलात

 • सिदार
 • नागपंचमी
 • फणस
 • जांभूळ
 • तावशी
 • मॅग्नोलिया
 • शिवस
 • तेलताड
 • जंगली आंबा

महाराष्ट्रातील वने उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने

महाराष्ट्रातील वने | Maharashtra til Vane | Great Maharashtra Vane Information In Marathi 2021 |
महाराष्ट्रातील वने | Maharashtra til Vane | Great Maharashtra Vane Information In Marathi 2021 |

ज्या प्रदेशात 150 ते 200 सेंटिमीटर पाऊस पडतो तेथे निम सदाहरित जंगले आढळतात. सह्याद्रीच्या पश्चिम व पूर्व पायथ्याजवळ ही जंगले आढळतात. पश्चिमेस कोकणात आणि पूर्वेस घाट माथ्यावर असे या वनांची दोन प्रकार सलग पट्टे आहेत.

 • कदंब
 • शिसम
 • किंडल
 • आईन
 • वावळी
 • किंजल
 • बेहडा

तसेच सावर  , किन्हाई , जिबत ,हे उंच वृक्ष व जांभूळ आंबा अंजन वेळा हे मध्यम आकाराचे वृक्षांचे प्रकार येथे आढळतात.

इत्यादी जातींचे वृक्ष आढळतात या जंगलात अधून मधून वेळेत बांबू ची झाडे सुद्धा आढळतात.

महाराष्ट्रातील वने उप-उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

महाराष्ट्रातील वने | Maharashtra til Vane | Great Maharashtra Vane Information In Marathi 2021 |
महाराष्ट्रातील वने | Maharashtra til Vane | Great Maharashtra Vane Information In Marathi 2021 |

सह्याद्रीच्या उंच भागातील 350 ते 400 सेंटिमीटर पावसाच्या समुद्रसपाटीपासून सुमारे 1200 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या प्रदेशात आढळतात

 • अंजन
 • हिरडा
 • बेहडा
 • आंबा
 • शेंद्री
 • रान फणस
 • काटेकूवर
 • तेज पान
 • सुरंगी
 • येवती
 • बामणी
 • कुसुम
 • पिंपळनेल
 • लॅव्हेंडर

कार्वी अशा असंख्य जातीचे वृक्ष झुडपे वेली अशा वनात आढळतात.

महाराष्ट्रातील वने आद्र पानझडी अथवा मौसमी वने

महाराष्ट्रातील वने | Maharashtra til Vane | Great Maharashtra Vane Information In Marathi 2021 |
महाराष्ट्रातील वने | Maharashtra til Vane | Great Maharashtra Vane Information In Marathi 2021 |

पावसाचे प्रमाण जास्त असल्याने या वनस्पतींना आर्द्र पानझडी असे म्हणतात महाराष्ट्रात सुमारे 125 सेंटीमीटर ते 200 सेंटीमीटर पर्जन विभागात 700 मीटर उंचीपर्यंतच्या प्रदेशात आर्द्र पानझडी वने आहेत या वनात

 • सागवान
 • शिसव
 • सावर
 • बिजा
 • कदंब
 • आयीन
 • शिरीष
 • अर्जुन
 • धावडा
 • सादोळा
 • आवळा
 • अंजन
 • खेर
 • बिंबला

इत्यादी जातींचे वृक्ष आढळतात गडचिरोली जिल्ह्यात

 1. चिरोल गड
 2. टिपागड
 3. सुरजागड
 4. भामरागड
 5. चिकीयाला
 6. सिरकोडा डोंगरात

चंद्रपूर जिल्ह्यातील चांदूर गड परिसरात भंडारा जिल्ह्यात नवेगाव अंबागडे गायखुरी डोंगरात या प्रकारची जंगले आहेत पाने विशिष्ट ऋतुत गळून पडत असल्याने या वनस्पतींना पानझडी वनस्पती असे म्हणतात आर्थिक दृष्ट्या हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील वने शुष्क पानझडी वने

महाराष्ट्रातील वने शुष्क पानझडी वने

सातपुडा श्रेणीतील डोंगर रांगा , पश्चिम विदर्भातील डोंगररांगा अजिंठा सह्याद्रीच्या पूर्वभिमुख उतार इत्यादी प्रदेशात शुष्क पानझडी वने आहेत. सुमारे 50 ते 100 सेंटीमीटर पर्जन विभागात ही वने आढळतात. महाराष्ट्रात एकूण क्षेत्राच्या सुमारे 62 टक्के क्षेत्रावर या प्रकारची वने आहेत यात

 • साग
 • तिवस
 • खैर
 • धावडा
 • रोहन
 • सावर
 • शेंद्री
 • चेरी
 • चारोळी
 • आवळा
 • बेहडा
 • पळस
 • टेंभुर्णी
 • बेल
 • बिलसाल
 • तेंदू बांबू
 • बोर

इत्यादी वनस्पती या क्षेत्रात आढळतात..

also read this mahrashtra gk info

महाराष्ट्रातील वने शुष्क काटेरी वनस्पती वने

महाराष्ट्रातील वने | Maharashtra til Vane | Great Maharashtra Vane Information In Marathi 2021 |
महाराष्ट्रातील वने | Maharashtra til Vane | Great Maharashtra Vane Information In Marathi 2021 |

महाराष्ट्र पठारावरील 50 सेंटिमीटर पेक्षा कमी पावसाच्या विभागात शुष्क काटेरी वनस्पती आढळतात यात मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्याचा समावेश आहे या वनात

 • बोरी
 • बाभळी
 • निंबहेर

ही झाडे तसेच

 • टाकला
 • तरवड
 • निवडुंगा

इत्यादी झुडपे प्रमुख वनस्पती आहेत.

महाराष्ट्रातील वने खाजन अथवा मग्रोव वने

महाराष्ट्रातील वने | Maharashtra til Vane | Great Maharashtra Vane Information In Marathi 2021 |
महाराष्ट्रातील वने | Maharashtra til Vane | Great Maharashtra Vane Information In Marathi 2021 |

महाराष्ट्रातील किनाऱ्या लगतच्या भागात भरती व ओहोटी च्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यान भागात तसेच झाडांच्या मुखांशी असणाऱ्या दलदलयुक्त खाजण भूमीवर खाजण अथवा माग्रोव वनस्पती आहे खाजण वनातील झाडांना सुंदरी असे सामान्य नाव आहे कोकणात

 • कांदळ
 • चीपि
 • तीस
 • तीवर
 • मरांडी
 • समुद्रफळ
 • अंबोरी
 • काजळी

इत्यादी जातीची झाडे खाजन वनात आढळतात..

Maharashtra GK 2021

महाराष्ट्रातील पहिले अनु विद्युत केंद्र कोठे आहे ?
तारापूर ( पालघर )

महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे ?
खोपोली ( रायगड )

महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोठे आहे ?
कर्नाळा ( रायगड )

महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोठे आहे ?
पुणे ( 1848 )

महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे आहे ?
मुंबई

महाराष्ट्रातील पहिले मराठी दैनिक कोणते ?
ज्ञानप्रकाश

महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक कोणते ?
दर्पण

महाराष्ट्रातील पहिले मासिक कोणते ?
दिग्दर्शन

महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोठे उभारला गेला ?
चंद्रपूर

महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे आहे ?
मुंबई  ( 1927 )

टीप.. हया बद्दल अधिक माहिती या पेज वर ऍड केली जाईल त्यासाठी वारंवार या वेबसाईटला भेट देत रहा अथवा साईट वर Notification Allow करा..

3 thoughts on “महाराष्ट्रातील वने | Maharashtra til Vane | Great Maharashtra Vane Information In Marathi 2021 |”

Leave a Comment