महत्त्वाची अर्थविषयक माहिती 2021 | Arthvishayak Best Information In Marathi 2021 |

85 / 100

महत्वाच्या अर्थविषयक समित्या

 

महत्त्वाची अर्थविषयक माहिती 2021 | Arthvishayak Best Information In Marathi 2021 |
महत्त्वाची अर्थविषयक माहिती 2021 | Arthvishayak Best Information In Marathi 2021 |
  • पंजाबराव देशमुख समिती (1948) – सरकारी व्यापार

  • महालनोबीस समिती (1949) – राष्ट्रीय उत्पन्न मोजणे

  • गोरवाला समिती (1951) – ग्रामीण पत पाहणी व SBI ची शिफारस

  • जॉन मथाई समिती (1952) – प्रत्यक्ष कर धोरणाचा आढावा

  • महावीर त्यागी समिती (1958) – कर चुकवेगिरीचा अभ्यास

  • वैकुंठभाई मेहता समिती (1960) – सहकार चळवळीचा अभ्यास ( अर्थविषयक )

  • मुदलियार समिती (1962) – निर्यात वाढीसाठी शिफारशी

  • सुबिमल दत्त समिती (1967) – औद्योगिक परवाना धोरणाची चौकशी

  • गाडगीळ अभ्यासगट (1969) – सेवाक्षेत्र दृष्टिकोनाची शिफारस

  • नरीमन समिती (1969) – अग्रणी बँकेची स्थापना

  • आर. के. हजारी समिती (1970) – भेदात्मक व्याजदराची शिफारस

  • राजमन्नार समिती (1970) – केंद्र-राज्य अर्थसंबंध

  • वांच्छू समिती (1971) – प्रत्यक्ष कर आर. जी. सरय्या

  • बँकिंग आयोग (1972) – बॅकिंग व्यवस्थेचा अभ्यास

  • भगवती समिती (1973) – बेरोजगारीच्या समस्येचा अभ्यास

  • राज समिती (1972) – कृषीकरांची समिती चौकशी

  • भूतलिंगम समिती (1975) – किमान वेतन

  • एल.के. झा समिती (1977)- अप्रत्यक्ष करांची समिती

  • नरसिंहम समिती (1975) – ग्रामीण बँकाची शिफारस

  • नरसिंहम समिती (1991) – वित्तीय सुधारणा

  • नरसिंहम समिती (1997) – बॅकिंग सुधारणा

  • प्रा. दातवाला समिती (1977) – बेरोजगारीचा अभ्यास

  • पी.सी. अलेक्झांडर समिती (1978) – आयात-निर्यात धोरण

  • शिवरामन समिती (1979) – नाबार्डची शिफारस

  • टंडन समिती (1980) – निर्यात व्युहरचना

  • सुकुमाय चक्रवर्ती समिती (1982) – RBI च्या पतधोरणाचा अभ्यास

  • सरकारिया आयोग (1983) – केंद्र-राज्य प्रशासकीय
    संबंध

  • तिवारी समिती (1984) – औद्योगिक आजारपणाची समस्या

  • आबीद हुसैन समिती (1984) – निर्यात उत्पन्नाची करमुक्ती

  • सेनगुप्ता समिती (1985) – सार्वजनिक उद्योगांबाबतचे धोरण

  • राजा चेलय्या समिती (1991) – करव्यवस्थेचा अभ्यास व VAT ची शिफारस

  • जानकीरामन समिती (1992) – RBI ची रोखे घोटाळा चौकशी

  • रामनिवास मिर्धा समिती (1992) – संसदेची रोखे घोटाळा चौकशी समिती

  • नायक समिती (1992) – लघुउद्योग वित्तपुरवठा व त्यांचे आजारपण

  • ओंकार गोस्वामी समिती (1993)- आजारी उदयोगांची समस्या

  • मल्होत्रा समिती (1993) – विमा क्षेत्रातील सुधारणा

  • नंजुन्दप्पा समिती (1993) – रेल्वेभाडे

  • डॉ. सी. रंगराजन आयोग (1993)- निर्गुतवणूक आयोग

  • भंडारी समिती (1994) – ग्रामीण बँकांची पुनर्रचना

  • वेणुगोपाल समिती (1994) – सार्वजनिक वितरण प्रणालीचा अभ्यास

  • फेरवाणी समिती (1994) – राष्ट्रीय शेअर बाजाराची शिफारस

  • ज्ञानप्रकाश समिती (1994) – साखर घोटाळा समिती (चौकशी)

  • एम. जी. जोशी समिती (1994)- दूरसंचार क्षेत्राचे खाजगीकरण

  • स्वामिनाथन समिती (1994) – लोकसंख्या धोरण

  • सुंदरराजन समिती (1995) – खनिज तेल क्षेत्रांचा अभ्यास

  • राकेश मोहन समिती (1995) – पायाभूत वित्तीय संरचना

  • मालेगम समिती (1995) – प्राथमिक भांडवल बाजारातील सुधारणा

  • सोधानी (1995) – परकीय चलन वाजारातील सुधारणा

  • आर. व्ही. गुप्ता (1997) – कृषी पतपुरवठा

  • महाजन समिती (1997)- साखर उद्योगांचे खाजगीकरण

  • पिंटो समिती (1997) – जलवाहतूक

  • हनुमंतराव समिती (1997) – खत उद्योग

  • चंद्राते समिती (1997) – रोखे बजारातील सुधारणा

  • एस. एल. कपूर (1997) – लघुदयोग पतपुरवठ्यातील अडचणी

  • एस. एस. तारापोर समिती (1997)- भांडवली खात्याची परिवर्तनीयता

  • एस. एस. तारापोर समिती (2006)- भांडवली खात्याची परिवर्तनीयता

  • एस. एन. खान समिती (1998) – वित्तसंस्था व बँकाच्या कार्यात समन्वय

  • यु.के. शर्मा (1998) – ग्रामीण बँकांच्या संदर्भात नाबार्डची भुमिका

  • एन. एस. वर्मा समिती (1999) – व्यापारी बँकांची पुनर्रचना

  • के.पी. गीताकृष्ण आयोग (2000) – केंद्र सरकारच्या खर्चाचा आढावा

  • बालकृष्णन इराडी समिती (2000) – आजारी उद्योगांचा अभ्यास

  • द्रवे समिती (2000) – असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पेन्शन

  • एस.एस. तारापोर (2001) – UTI च्या Unit घोटाळ्याची चौकशी

  • वाय. व्ही. रेड्डी समिती (2001)- आयकराच्या सुटींची समीक्षा

  • त्रिपाठी समिती (2001)- (दिपक पारेख) शेअर घोटाळ्याची चौकशी

  • माशेलकर समिती (2002) – वाहन इंधन निती

  • माशेलकर समिती (2003) – बनावट औषधे •

  • माशेलकर समिती (2005) – पेटंट सुधारणा

  • व्यास समिती (2003) – कृषी व ग्रामीण पतविस्तार

  • विजय केळकर (2002)- कर व्यवस्थेचा अभ्यास

  • केळकर (2004) – अर्थव्यवस्थेची समीक्षा

  • असीम दासगुप्ता समिती (2005) – VAT ची अंमलबजावणी करणे.

  • राजीद्र सच्चर (2005)- मुस्लिमांचे आर्थिक व सामाजिक मागासलेपण

  • सुबोधकुमार समिती (2006) – म.न.पा. जकात रद्द करणे

  • नायर अभ्यास गट (2006) – पेट्रोलियम क्षेत्रात FDI वाढविणे

  • पाठक आयोग (2006)- युनोच्या तेलाच्या बदल्यात धान्याची चौकशी

  • शास्त्री समिती (2007) – ज्येष्ठांचे स्वास्थ्य

  • डॉ. सी. रंगराजन (2007) – बचत व गुतवणूक वाढवण्यासंबंधी

  • पी. एम. ए. हकीम (2008) – महाराष्ट्रात सहावा वेतन आयोग करणे.

  • सुब्बाराव समिती (2009) – मौद्रिक धोरण

  • डॉ. सी. रंगराजन समिती (2010) – सार्वजनिक खर्च व्यवस्था

  • विजय केळकर समिती (2011) – महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोलअभ्यास

  • दिपक पारेख समिती (2012)- दूरसंचार क्षेत्रात FDI मर्यादा काढणे

  • अनिक काकोडकर समिती (2012) – रेल्वे सुरक्षा डॉ.

  • सी. रंगराजन समिती (2012) – गरिबीची परिभाषा ठरविणे

  • न्या. बी. एन. श्रीकृष्ण समिती (2014) – खाजगी शिक्षणसंस्थांची शुल्क रचना

  • डी.के. मित्तल समिती (2014) – रेल्वे भाडेवाढ व आर्थिक स्थितीत सुधारणा

  • अजय शंकर समिती (2015) सार्वजनिक – खाजगी भागीदारी (PPP)

  • प्रकल्पांचे पुनर्विलोकन नरसिंह रेड्डी समिती (2015) – लष्कराची वन रँक वन पेन्शन

  • डॉ. तजामुल हक्क समिती (2015) – कुळ कायदयाचा आढावा

  • ले. ज. शेकटकर समिती (2016) – लष्कराची पुनर्रचना करणे

  • एन. चंद्राबाबू नायडू समिती (2016) – नोटाबंदीच्या अडचणी सोडविणे

  • हर्षदीप कांबळे समिती (2016) – ऑनलाईन औषधांची विक्री याबाबत

  • के.पी. बक्षी समिती (2017) – गोदावरी खोऱ्याचा जलआराखडा तयार करणे.

  • प्रदीप कुमार समिती (2017) – बँक बुडीत कर्ज समस्या

  • सुभाषचंद्र गर्ग समिती (2017) -बिटकॉईन नियंत्रणाबाबत

  • इ. श्रीधरन समिती (2018) – मेट्रो रेल्वे मानके ठरविणे

  • बाबा कल्याणी समिती (2018) – SEZ धोरणाचे मुल्यांकन

  • शिवराजसिंह चौहान समिती (2018) – मनरेगा योजनेचा शेतीसाठी वापर करणे.

  • नंदन निलकेणी (2019) – डिजिटल पेमेंट संबंधी



अर्थविषयक संसदीय समित्या

 

महत्त्वाची अर्थविषयक माहिती 2021 | Arthvishayak Best Information In Marathi 2021 |
महत्त्वाची अर्थविषयक माहिती 2021 | Arthvishayak Best Information In Marathi 2021 |
  • लोकलेखा समिती/सार्वजनिक हिशेब समिती

    एकूण – 22 सदस्य

    (लोकसभेतून-15, राज्यसभेतून-7) 1967 पासून या समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षाचा सदस्य असतो.

    कार्ये– सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवणे.

 

  • अंदाज समिती

    एकूण – 30 सदस्य
    सर्व सदस्य लोकसभेतून संसदेची सर्वात मोठी समिती
    लोकसभा उपाध्यक्ष हा या समितीचा अध्यक्ष असतो.

    कार्ये – आर्थिक अंदाज अधिक कार्यक्षम पद्धतीने संसदेला सादर करण्यासाठी शिफारशी करणे.

 

  • सार्वजनिक निगम समिती

    एकूण – 15 सदस्य

    (लोकसभेतून– 10, राज्यसभेतून – 5)

         कार्ये – सार्वजनिक उपक्रम व्यावसायिक पध्दतीने चालविले जातात का ? याची तपासणी करणे.

महाराष्ट्रातील वने | Maharashtra til Vane | 

महत्वाचे अर्थविषयक ग्रंथ व त्यांचे लेखक

 

  1. प्लॅनिंग अन्ड दी पुअर – डॉ. बी. एस. मीन्हास

  2. वेल्थ ऑफ नेशन्स – अडम स्मिथ

  3. दास कॅपिटल, कम्युनिस्ट मेनीफेस्टो – कार्ल मार्क्स

  4. द थिअरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड – हॅबरलर

  5. प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स – डॉ. मार्शल

  6. द पॉव्हर्टी ऑफ फिलॉसॉफी – कार्ल मार्क्स

  7. द गोल्ड क्वेशन विल्यम जोहान थिअरी ऑफ कॅपिटल – कार्ल मेंगर

  8. प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया – एम. विश्वेश्वरय्या

  9. अन टू घिस लास्ट – रस्किन

  10. फाऊन्डेशन ऑफ इकॉनॉमिक्स – जे. के. मेहता

  11. एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स – न्या. रानडे

  12. पाव्हर्टी अण्ड अनब्रिटीश रूल इन इंडिया – दादाभाई नौरोजी

  13. कौटिल्पीय अर्थशास्त्र (2400 वर्षांपूर्वी) – कौटिल्य/चाणक्य / आर्य चाणक्य / विष्णुगुप्त

  14. सर्वोदय – महात्मा गांधी

  15. प्लॅनींग अड इकॉनॉमिक पॉलिसी इन इंडिया धनंजयराव गाडगीळ

  16. द प्रॉब्लेम ऑफ रूपी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  17. इंडिया इज फॉर सेल – चित्रा सुब्रमण्यम

  18. कलेक्टीव्ह चॉईस अण्ड सोशल वेलफेअर, ऑन इकॉनॉर्मल इनईक्वीलीटी ,पॉवर्टी अण्ड फेमीनीज, हंगर अन्ड पब्लीक अक्शन, द क्वालीटी ऑफ
    लाईफ – अमर्त्य सेन

  19. सहकारी लोकराज्य, प्लॅनिंग इन इंडिया अन्ड इकॉनॉमिक पॉलिसी, भारताचा औद्योगिक विकास – धनंजयराव गाडगीळ

  20. अर्थशास्त्राचे शिल्पकार – बाळ गाडगीळ

  21. व्यापार चक्रांचे सिध्दांत – रा.य. माहोरे

  22. आदर्श भारत सेवक – न. र. फाटक

  23. इकॉनॉमिक प्लॅनिंग ऑफ इंडिया – अशोक मेहता

  24. द स्टॅटेजी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ हर्शमन जनरल थिअरी, इंडियाज करंसी अण्ड फायनान्स – लॉर्ड केन्स

  25. इकॉनॉमिक बॅकवर्डनेस अण्ड इकॉनॉमिक ग्रोथ – हार्वे लायबेनस्टाईन

  26. नॅचरल व्हॅल्यू – एफ. व्ही. वैजर

  27. द थिअरी ऑफ इंटरेस्ट – फिशर अव्हींग

  28. मनी अण्ड क्वाईन्स – जोसेफ हॅरीश

  29. रिच लँड्स अन्ड पुअर – प्रो. गुन्नार मिर्दाल

  30. द प्रिन्सिपल ऑफ पॉलीटिकल इकॉनॉमी – डेव्हीड रिकार्डो

  31. कौटिल्यीय अर्थशास्त्राचे मराठी भाषांतर , ग्यानबाचे अर्थशास्त्र – काका गाडगीळ

  32. कार्पोरेट चाणक्य – राधाकृष्णन पिल्ले

  33. प्रायव्हेट इनव्हेस्टमेंट इन इंडिया बागची कॅपिटल – थॉमस पिक्केटी

  34. इंडियन फिस्कल फेडरॅलीझम – डॉ.वाय.व्ही.रेड्डी ( सहलेखक – डॉ. जी. आर. रेड्डी )

  35. द थर्ड पिलर – रघुराम राजन

 

टीप.. हया बद्दल अधिक माहिती या पेज वर ऍड केली जाईल त्यासाठी वारंवार या वेबसाईटला भेट देत रहा अथवा साईट वर Notification Allow करा..

1 thought on “महत्त्वाची अर्थविषयक माहिती 2021 | Arthvishayak Best Information In Marathi 2021 |”

Leave a Comment